गर्भवती टीव्ही अँकरवर बलात्कार; खासदार ११ वर्षांसाठी तुरुंगात
गर्भवती टीव्ही अँकरवर बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि सार्वजनिक निधी घोटाळ्यातील दोषी एका खासदाराला स्थानिक न्यायालयानं ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलीय.
Apr 17, 2014, 12:27 PM ISTपुण्यात नवऱ्याने बायकोला पेटवून दिले
बायकोशी झालेल्या वादातून तिला पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातल्या मंडई भागात घडलीये… या महिलेचा पती आरोपी शंकर जोगदंड याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केलीय.
Dec 19, 2013, 08:43 PM ISTगंभीर गुन्ह्यांत ‘अल्पवयीन’ला दया-माया नाही!
देशात खळबळ उडवून देणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि मुंबईतील ‘शक्ती मिल’ सामूहिक बलात्कार करणातील साम्य म्हणजे या दोन्हीही गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आढळला होता.
Dec 3, 2013, 03:28 PM ISTबलात्कार करणाऱ्या नराधमाची गाढवावरून धिंड
चाकूचा धाक दाखवून इस्लामपूर मधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडलीये. पिडीत मुलीचे हात पाय बांधून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोपी राहुल मानेला पकडलं आणि पीडित मुलीची सुटका केली. संतप्त नागरिकांनी आरोपी राहुल माने याची गाढवावरून धिंड काढली.
Nov 30, 2013, 03:57 PM ISTडॉ. दाभोलकरांच्या हत्येला दोन महिने पूर्ण, तपास कुणीकडे?
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाच्या तपासाविषयी पोलिसांची बोलती बंद अशी अवस्था झालीय. दाभोलकर यांच्या हत्येला आज दोन महिने झालेत. तरीही मारेकऱ्यांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश आलंय.
Oct 20, 2013, 08:23 AM IST`दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे`
एक महिना उलटला तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं नाही. डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करा, अशी मागणी करत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर आंदोलन सुरु केलंय.
Sep 21, 2013, 07:01 PM ISTमुंबई गँगरेप: आरोपींना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
मुंबई गँगरेप प्रकरणातील चार आरोपींना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. किल्ला कोर्टानं हा निर्णय दिला. आज या आरोपींना कोर्टात हजर केल्यावर पोलिसांनी आरोपींची ओळख परेड घेण्यासाठी १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मागितली होती. कोर्टानं पोलिसांची ही विनंती मान्य केली.
Sep 5, 2013, 12:39 PM ISTमुंबई गँगरेप – आरोपींनी सहा महिन्यात केला दोघींवर बलात्कार
मुंबईत महिला फोटोग्राफरवर गँगरेप केलेल्या आरोपींनी शक्ती मिल कंपाऊंडमध्ये याआधी आणखीही दोन महिलांवर गँगरेप केल्याची कबुली दिलीय. तसंच एका प्रेमी युगुलातल्या तरुणीचाही त्यांनी विनयभंग केला होता. मात्र याबाबत कोणीही तक्रार दाखल केली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Aug 28, 2013, 09:38 AM ISTबलात्काराच्या घटनांत `तडजोड` अवैध : सुप्रीम कोर्ट
बलात्काराच्या घटनांमध्ये तडजोड होऊ शकत नाही आणि या आरोपींना पीडितेनं क्षमा केलं तरीही कायद्यानं त्यांना क्षमा मिळू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.
Aug 27, 2013, 04:46 PM IST‘त्या’ नराधमानं आईसमोर दिली कू-कर्माची कबुली!
मुंबईत महिला फोटोग्राफर गँगरेप प्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीनं आपल्या आईसमोर आपल्या कू-कर्माची कबुली दिली. २१ वर्षीय कासिम शेख याला रविवारी नायर हॉस्पिटलच्या बाहेरून अटक करण्यात आली होती. सोमवारी त्याच्या आईनं त्याची भेट घेतल्यानंतर तो ढसढसा रडला आणि म्हटला, `होय! मी त्या मुलीशी चुकीचं वागलोयं...`
Aug 27, 2013, 12:42 PM IST‘त्या’ नराधमांनी आणखी एका महिलेवर केला होता गँगरेप!
मुंबई गँगरेप प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी याआधी आणखी एका महिलेवर गँगरेप केला असल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. मात्र याबद्दलची अद्याप पुष्टी झाली नाहीय.
Aug 26, 2013, 10:47 AM ISTमुंबई गँगरेप : 'तो' अल्पवयीन, आजीचा दावा!
मुंबईमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय. या प्रकरणातला पहिला आरोपी चांद बाबू सत्तार शेख उर्फ मोहम्मद अब्दुल याच्या आजीनं चांद बाबू अल्पवयीन असल्याचा दावा केलाय.
Aug 24, 2013, 07:27 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार, दंगलीतल्या आरोपींचा संचार!
सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं दंगलीतल्या आरोपींचा आधार घेतल्याचं दिसतंय. २००९ मध्ये सांगलीत दंगल भडकावणा-या आरोपींच्या प्रचारसभेस चक्क गृहमंत्र्यांनीच हजेरी लावत लांबलचक भाषणही ठोकलं तर दुसरीकडे मिरजेत दंगलीच्या आरोपीलाच सोबत घेवून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी उमेदवारांच्या जाहीर सभा घेतल्या.
Jul 1, 2013, 05:31 PM ISTकैद्यांची तुरुंगातील बडदास्त !
..धनदांडग्यांसाठी कायदा वाकवला जात असल्याचं या प्रकरणातून उघड झालंय..ऍलिस्टर परेराची नाशिकच्या तुरुंगात कशा प्रकारे शाही बडदास्त ठेवली जातेय ?...कोण पुरवतं कैद्यांना या सुविधा ? भ्रष्ट यंत्रणा याला कारणीभूत तर नाही ना ? या आणि अशा विविध पैलूंचा वेध घेतला आहे, प्राईम वॉचमध्ये ....तुरुंगातील बडदास्त !
Jun 4, 2012, 10:32 PM IST