आरोपीची रुग्णालयात रंगली पार्टी
बेहिशोबी मालमत्ता जमवणारा आणि सध्या एसीबीच्या अटकेत असलेल्या डॉक्टर अशोक मोरताळेनं जिल्हा रुग्णालयातच दारू पार्टी केल्याचं पुढं आलंय.
Dec 16, 2015, 08:06 PM ISTमुंबई हल्ला : तर मी माफीचा साक्षीदार होईन - डेव्हीड हेडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 10:37 PM ISTरेशनिंग घोटाळा : आरोपींवर मोक्का, मालमत्ता जप्तींची कारवाई
(योगेश खरे, झी २४ तास ) राज्यात गाजलेल्या रेशन घोटाळ्यातले आरोपी घोरपडे बंधू अखेर पोलिसांना काल शरण आले. याआरोपींसह ४ आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Nov 30, 2015, 09:50 PM IST२६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
Nov 18, 2015, 07:39 PM IST२६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
२६/११च्या दहशतावादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडली याच्यावर मुंबईतील विशेष न्यायालयानं आरोप निश्चित केलेत.
Nov 18, 2015, 04:48 PM ISTमुंबई साखळी बॉम्बस्फोट : दोषींचे नातेवाईक हायकोर्टात जाणार
दोषींचे नातेवाईक हायकोर्टात जाणार
Sep 30, 2015, 02:30 PM ISTपानसरे हत्या प्रकरण : आरोपी गायकवाड 'सनातन'चा पूर्णवेळ कार्यकर्ता
गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोप समीर गायकवाड हा वादग्रस्त सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याची धक्कादायक माहिती एसआयटी प्रमुख - पोलीस महानिरीक्षक संजीव कुमार यांनी दिलीय.
Sep 16, 2015, 02:43 PM IST२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार
२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार
Jul 15, 2015, 10:59 AM IST२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार
1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमन याला येत्या 30 जुलै नागपुरात फासावर लटकवण्यात येणार आहे. या प्रकरणातील ही पहिलीच फाशी असेल.
Jul 15, 2015, 09:11 AM ISTमुंबई : दहशतवादी अबू जुंदालच्या जीवाला धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 08:41 AM ISTनोकराचा छळ; भारतीय उच्चायुक्ताच्या पत्नीवर आरोप
भारताकडून न्यूझीलंडमधले उच्चायुक्त रवी थापर यांच्या पत्नीवर नोकराचा छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. यानंतर थापर यांनी दूतावास सोडून भारत परण्याचा निर्णय घेतलाय.
Jun 27, 2015, 02:22 PM ISTमालवणी दारूकांडातल्या सर्व आरोपींना फाशी व्हावी : मुख्यमंत्री
मालवणी दारूकांडातल्या सर्व आरोपींना फाशी व्हावी यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. दारूकांडात आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय. त्यामुळे आरोपींना कठोरातली कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
Jun 23, 2015, 04:57 PM IST