abhishek sharma

1398000 रुपये.... क्रिकेटर अभिषेक शर्माच्या घड्याळात असं काय आहे खास?

भारताचा युवा क्रिकेटर अभिषेक शर्मा याने नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्ध 5 व्या टी 20 सामन्यात दमदार शतक ठोकलं. 

Feb 8, 2025, 06:31 AM IST

अभिषेक शर्माची ऐतिहासिक खेळी, ख्रिस गेलचा रेकॉर्ड धुळीस तर हिटमॅनचा विक्रम मोडता मोडता वाचला

Abhishek Sharma : फलंदाजीत शतकीय कामगिरी करून युवा क्रिकेटर अभिषेक शर्मा याने ऐतिहासिक खेळी केली आणि ख्रिस गेलचा रेकॉर्ड धुळीस मिळवला. 

Feb 3, 2025, 01:37 PM IST

IND vs ENG: भारताच्या युवा ब्रिगेडची कमाल, इंग्लंड संघाची दाणादाण; सामन्यासह मालिकाही जिंकली; मैदानात भावनांचा पूर

IND vs ENG 4th T20I: भारत आणि इंग्लंडमधील टी-20 मालिकेतील चौथा सामना पुण्यात खेळवण्यात आला. भारतीय संघाने या सामन्यासह मालिकाही खिशात घातली आहे. 

 

Jan 31, 2025, 11:09 PM IST

अर्शदीपने नेमकं असं काय केलं की, भर मैदानात मागावी लागली चहलची माफी

इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना तीन षटकांतच पॅव्हेलियनमध्ये पाठवणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला सामन्यानंतर कॅमेऱ्यासमोर  खेळाडू चहलची माफी मागावी लागली?

Jan 24, 2025, 08:51 AM IST

टीम इंडियाच्या युवा खेळाडूसोबत एअरपोर्टवर गैरवर्तन; पोस्ट करून सांगितली सगळी घटना

Cricket News : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Jan 13, 2025, 05:47 PM IST

VIDEO : भारत - पाकिस्तान सामन्यात फुल्ल राडा, बॉलरने अभिषेक शर्माला दाखवलं बोट, पुढे जे झालं ते...

शनिवारी 19 ऑक्टोबर रोजी इमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. यात इंडिया ए संघाने पाकिस्तान ए संघाला हरवून इमर्जिंग एशिया कपमध्ये जबरदस्त सुरुवात केली.

Oct 20, 2024, 11:26 AM IST

IPL 2025 Retention: '...म्हणून ₹14 कोटींपेक्षा कमी किंमतीत तो येणार नाही'; काव्या मारन टेन्शनमध्ये?

IPL 2025 Retention: इंडियन प्रिमिअर लीग 2025 च्या मेगा ऑक्शनआधी उद्योजिका काव्या मारन यांच्या मालकीच्या संघाच्या माजी प्रशिक्षकाने एक सूचक इशारा देताना एका 24 वर्षीय भारतीय खेळाडूचा उल्लेख केला आहे. या खेळाडूला संघात टीकवायचं असेल तर काव्य यांच्या संघाला मोठी रक्कम लिलावात मोजावी लागेल असा दावा या माजी प्रशिक्षकाने केला आहे. नेमकं कोणी आणि काय म्हटलंय जाणून घ्या... 

Oct 2, 2024, 01:15 PM IST

'अभिषेक शर्माला...', पैसा, वेळ खर्च झाल्याचा उल्लेख करत IPL संघ मालकांसमोर काव्या मारनचं विधान

IPL Owners Meeting Argument SRH Owner Kavya Maran On Abhishek Sharma: मुंबईमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये आयपीएल संघांचे मालक सहभागी झाले होते. या बैठकीत बराच वाद झाला.

Aug 1, 2024, 03:39 PM IST

'समोरच्या संघातील खेळाडूंना शिव्या द्या!' द्रविडचा World Cup मॅचआधी टीम इंडियाला सल्ला

Rahul Dravid Aggressive Side: वर्ल्ड कपदरम्यानची आठवण सांगताना या खेळाडूने एका पॉडकास्टवर सामन्याआधी द्रविडने दिलेला हा सल्ला ऐकून हे द्रविड बोललाय यावर विश्वास बसत नव्हता असं म्हटलं आहे.

Jul 24, 2024, 02:12 PM IST

वगळलेल्या खेळाडूंवरील प्रश्नावर आगरकर चिडून म्हणाला, 'पण त्यांच्याऐवजी कोणाला...'

Ajit Agarkar Take On Left Out Players From Sri Lanka Tour: अजित आगरकरला अनेकांनी संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने अगदीच थेट उत्तर दिलं.

Jul 23, 2024, 09:44 AM IST

'ती रात्र माझ्यासाठी...', अभिषेक शर्माच्या बहिणीची पोस्ट व्हायरल

Abhishek Sharma sister post : अभिषेक शर्माच्या बहिणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Jul 21, 2024, 09:52 PM IST

रियान पराग IN, अभिषेक-ऋतुराज OUT... चाहते संतापले

Team India Tour of Sri Lanka : श्रीलंका दौऱ्याला एका आठवड्याचा कालावधी बाकी असताना बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली. पण टी20 संघाच्या निवडीवरुन बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. चाहत्यांनी निवड समितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

Jul 19, 2024, 06:37 PM IST

India vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यासाठी BCCI चे पाच 'गंभीर' निर्णय, 'या' खेळाडूंना नारळ!

India Squad for Sri Lanka tour: गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच (Gautam Gambhir) होताच आता पहिल्याच दौऱ्यात मोठे निर्णय घेतले आहेत. गंभीरने या पाच खेळाडूंना मोठा धक्का दिलाय.

Jul 18, 2024, 10:28 PM IST

IND vs ZIM 4th T20I : चुकीला माफी नाही! शुभमन गिलचा 'हा' निर्णय टीम इंडियाचं भविष्य बदलणार

India vs Zimbabwe 4th T20I : कॅप्टन शुभमन गिल (Shubman Gill) पुन्हा अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) सलामीवीर म्हणून चौथ्या टी-ट्वेंटी संधी देणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Jul 12, 2024, 12:00 AM IST

IND vs ZIM 3rd T20I : कॅप्टन शुभमन गिलने केली मोठी चूक, 'तो' निर्णय टीम इंडियाच्या अंगलट येणार

Zimbabwe vs India 3rd T20I : टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध सामना जिंकला खरा पण शुभमन गिलने (Shubman Gill) घेतलेल्या एका निर्णयाची सध्या चर्चा होताना दिसत आहे. 

Jul 10, 2024, 09:57 PM IST