रातोरात स्टार झालेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलं? संघर्षापासून स्टार होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना इंडस्ट्रीत आपला ठसा उमठवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या अभिनेत्याने अनेक चित्रपटांमध्ये लहान भूमिका केल्यानंतर एका अश्या चित्रपटामुळे त्याचा आयुष्याला एकदम वळण मिळाले की तो रातोरात स्टार झाला. या अभिनेत्याने मोठ्या संघर्षाने आणि धैर्याने आपला ठसा इंडस्ट्रीत उमठवला.
Dec 30, 2024, 02:05 PM IST'मुंज्या'च्या 'या' अभिनेत्यानं कास्टिंग काउचचा सामना केल्यानंतर सोडलं होतं बॉलिवूड! हरियाणाला गेल्यानंतर एक दिवस...
Munjya Fame Actor : 'मुंज्या' फेम अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेविषयी सांगितलं आहे.
Oct 2, 2024, 01:31 PM ISTशाहरुखच्याच चित्रपटात त्याच्या मुलीसोबत रोमान्स करणारा 'हा' अभिनेता कोण?
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लेक सुहानासोबत 'किंग' चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटात आता आणखी एका नवीन अभिनेत्याने एन्ट्री घेतली आहे.
Aug 9, 2024, 07:49 PM ISTमराठमोळ्या दिग्दर्शकाचा 'मुंज्या' गाजवतोय बॉलिवूड; 5 दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई
Munjya Box Office Collection: मुंज्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत कोटींची कमाई केली आहे.
Jun 12, 2024, 02:41 PM IST