aashka goradia husband

'नागिन' फेम अभिनेत्री दिली गूड न्यूज! 'मदर्स डे'चे औचित्य साधून इन्टाग्रामवर शेअर केली गोड बातमी

Aashka Goradia pregnant instgram post: सध्या अभिनेत्री आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गुडन्यूज शेअर करताना दिसत आहेत. इलियाना डिक्रुजनंतर (ileana d'cruz) आता अशाच एका अभिनेत्रीनं आपली गुडन्यूज इन्टाग्रामवरून शेअर केली आहे. मदर्स डेचं औचित्य साधून तिनं ही गुडन्यूज (Good news) शेअर केली आहे. 

May 14, 2023, 05:13 PM IST