MU Senet Election:आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठाला विचारले 'हे' 5 प्रश्न
MU Senet Election: मुंबई विद्यापीठावर अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती आली होती की, रात्री उशिरा विशेष व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीद्वारे रात्री 11.30 वा परिपत्रक जारी करून निवडणुका थांबवाव्या लागल्या? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
Aug 18, 2023, 04:52 PM ISTराज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक, आदित्य ठाकरेंचा घणाघात
MU Senate Election: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती" असं बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
Aug 18, 2023, 01:50 PM ISTगद्दारांना भाजपने किंमत दाखवून दिली; आदित्य ठाकरेंची टीका
Aditya Thackeray Criticize To Shinde Group
Jul 7, 2023, 05:00 PM ISTCovid Center Scam | संजीव जयस्वाल यांना ईडीचे पुन्हा समन्स, जम्बो कोविड सेंटरमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी
ED summons IAS officer Sanjeev Jaiswal in connection with Covid 19 scam
Jun 30, 2023, 10:15 AM ISTमुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते? आदित्य ठाकरेंचा सवाल
Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टिका केली आहे.
Jun 25, 2023, 03:21 PM ISTठाकरे परिवाराच्या ताफ्यात कोणत्या Cars? आदित्य ठाकरेंची आवडती कार कोणती? जाणून घ्या
Aaditya Thackeray Favorite Cars: बाळासाहेब, उद्धव ठाकरे ते आदित्य ठाकरेंपर्यंत सर्वांनाच आपण कार्यकर्त्यांच्या गराड्यात कार थांबवून भाषण करताना पाहिले आहे. ठाकरे परिवाराच्या ताफ्यातील कारबद्दल तरुणांमध्ये विशेष आकर्षण असते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मर्सिडीज-बेंझ जीएल-क्लासचा वापर करताना दिसतात. मर्सिडीज बेंझ या जर्मन कार कंपनीची ही फ्लॅगशिप एसयूव्ही आहे.
Jun 13, 2023, 02:25 PM ISTAditya Thackeray | भाजप गल्लीतल्या गुंडांना पाठिंबा देत आहेत - आदित्य ठाकरे
Aditya Thackeray on Gulabrao Patil
Apr 23, 2023, 02:05 PM ISTAaditya Thackeray: लग्नासाठी मुलगी कशी हवी? मुंबईची की ठाण्याची? आदित्य ठाकरे खळखळून हसले, म्हणतात...
Aaditya Thackeray Marriage Prediction: तुम्ही लग्न कधी करणार आहात? असा प्रश्न आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे खळखळून हसल्याचं दिसतंय. जाऊद्या, म्हणत आदित्य ठाकरे यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
Apr 14, 2023, 08:13 PM ISTशिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट
Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.
Apr 13, 2023, 08:49 AM ISTAaditya Thackeray : महिलांचा अपमान करणारे मर्दानगी दाखवतात; आदित्य ठाकरे यांनी केली मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल
Aaditya Thackeray : मिंधेंच्या लोकांनी महिलेला लाथा मारल्या, फक्त एका पोस्टसाठी. यावर पोलिस कारवाई करत नाहीत. पोलिस वर्षावर बसून कोणावर कारवाई करायची हे ठरवतात असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
Apr 5, 2023, 05:57 PM ISTThackeray Group | ठाकरे गटाची 'शिवसेना' नव्याने उभी राहणार, नव्याने घटना बनवण्याचे काम सुरू
Uddhav Thackeray shivsena new constitution is ready uddhav thackeray will remain the party
Mar 6, 2023, 03:25 PM ISTUddhav Thackeray | निवडणूक आयोगाचा निकाल न समजणारा, शिवसैनिक ठाकरेंच्या पाठिशी उभे राहतील - दिलीप वळसे पाटील
Ncp dilip walse patil criticize elections commission judgement on shivsena
Feb 18, 2023, 11:15 AM ISTदररोज 'ब्ल्यू शर्ट' का घालता? Aditya Thackeray म्हणतात "आई मला ओरडत असते..."
Aaditya Thackeray Blue Shirt: आदित्य ठाकरेंचा लुक चर्चेत आहे, तो निळ्या शर्टमुळे. अनेकवेळा (Shiv samvad Yatra) ते निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स अशा पोशाखामध्ये दिसलेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्या स्टाईलविषयी उत्सुकता निर्माण झालीये.
Feb 9, 2023, 08:10 PM ISTWorlit Thackeray vs Thackeray | चॅलेंज बदलून देतो, मी ठाण्यातून लढतो, कितीही नेते येऊदेत वरळीत माझाच विजय - Aaditya Thackeray
Nashik Aditya Thackeray Speech At Shiv Samwad Yatra
Feb 7, 2023, 02:55 PM ISTVideo | अनेकांनी केला शिंदे गटात प्रवेश, आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधी धक्का
Nashik Many young joined Shinde Group
Feb 6, 2023, 06:25 PM IST