पंतप्रधानांना चोर म्हटल्याने बसला 70 लाखांचा दंड
ब्लॉगवर पंतप्रधानांवर चुकीचे आणि निराधार आरोप लावल्याने एका युवकाला तब्बल ७० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. युवकाने एका घोटाळ्यात पंतप्रधानांचा हाथ हसल्याचा आरोप लावला होता. त्यामुळे कोर्टाने या निराधार आरोपाविरोधात युवकावर दंड लावला आहे.
Dec 19, 2015, 05:09 PM IST