बीड : उत्तरपत्रिका जळीतप्रकरणी १४ जण निलंबित
बीडच्या केजमधील उत्तरपत्रिका जळीतप्रकरणी 14 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. यांत 12 शिक्षक आणि 2 शिपाई यांचा समावेश आहे.
Mar 6, 2018, 09:52 AM ISTउत्तरपत्रिका जळल्या प्रकरणी शिक्षण मंडळ जबाबदारी झटकतंय?
दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका जळल्या प्रकरणाला २४ तासापेक्षा अधिक काळ लोटलाय. तरीही अद्याप माध्यमिक शिक्षण मंडळाचं पथक केजकडे फिरकलेलं नाही.
Mar 5, 2018, 08:50 AM ISTराज्यात आजपासून बारावीची परीक्षा, ऑल द बेस्ट!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
Feb 21, 2018, 08:43 AM IST८० टक्क्यांपेक्षा कमी हजेरी तर १२ वी परीक्षेसाठी अपात्र
इंटिग्रेटेड कोर्स करणाऱ्या विध्यार्थ्यांनी जर महाविद्यालयात ८० टक्क्यांपेक्षा कमी हजेरी लावली तर त्यांना बारावी परीक्षेसाठी अपात्र केलं जाईल.
Aug 8, 2017, 12:58 PM IST८० टक्के उपस्थिती नसल्यास बारावीची परीक्षा मुकणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 10:54 AM ISTआजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात
आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात
Feb 28, 2017, 03:38 PM ISTआजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर, अशा नऊ विभागात ही परीक्षा घेतली जाणार आहे.
Feb 28, 2017, 08:43 AM IST१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.
Oct 29, 2016, 01:49 PM ISTबारावी विद्यार्थ्यांना कॅलक्युलेटरची अनुमती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2015, 09:29 AM ISTनिवडणुकीमुळे बारावीचे पुढे ढकलले दोन पेपर
राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीमुळे बारावीचे दोन पेपर पुढे ढकलावे लागले आहेत. 15 ऑक्टोबरला होणारे पेपर 20 ऑक्टोबरला होणार आहेत.
Sep 17, 2014, 04:03 PM ISTबारावीची परीक्षा, लोडशेडिंगची शिक्षा
बारावीच्या परिक्षांवेळी रात्रीचं लोडशेडींग केलं जाणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली होती. मात्र काँग्रेसचाच बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या या घोषणेचे तीनतेरा वाजलेत.
Feb 21, 2013, 04:30 PM ISTमनसे शहराध्यक्षांची `नापासांची शाळा` नापास
मनसे शहराध्यधामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलं आहे. पंढरपुरात मनसे शहर अध्यक्षाच्या बनवाबनवीचा फटका बारावीच्या ५० विद्यार्थ्यांना बसला आहे.
Feb 21, 2013, 04:20 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांना ‘बेस्ट ऑफ लक’!
आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होतेय. ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे.
Feb 21, 2013, 09:23 AM ISTदहावी, बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक
बारावी आणि दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०१३ तर दहावीची परीक्षा दोन मार्च ते २५ मार्च २०१३ या कालावधीत होणार आहे.
Jul 2, 2012, 09:27 PM IST२२ कॉपीबहाद्दरांवर फौजदारी गुन्हे दाखल
औरंगाबाद जिल्ह्यात १२ वीच्या परीक्षेत कॉपीप्रकरणी २२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. २२ पैकी १७ विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Feb 22, 2012, 01:09 PM IST