Maharashtra HSC 12th Exam 2025: बारावीच्या विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाचा मोठा निर्णय
Maharashtra State Board 12th Exam HSC 2025 Update: बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन भरायचे आहेत, असं शिक्षण मंडळाने सांगितलं आहे.
Oct 30, 2024, 06:52 AM ISTदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
Maharashtra Board 10th Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या. यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते.
Feb 26, 2024, 10:36 AM ISTअंतरवाली सराटीमध्ये रविवारी मराठा समाजाची महत्त्वाची बैठक; जरांगे-पाटलांची माहिती
maratha aarakshan manoj jarange patil Meeting On Sunday
Feb 24, 2024, 12:40 PM IST'आपलं लेकरु परिक्षेला मुकलं तर आपल्याला..'; 12 वीच्या परीक्षेमुळे जरांगेंनी 'रास्ता रोको'चं स्वरुप बदललं
Maratha Aarakshan Rasta Roko Protest 12th Exam: आज राज्यभरामध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. मात्र बारावीची परीक्षा सुरु असल्याने या आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Feb 24, 2024, 09:55 AM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच्या पहिल्याच दिवशी झटका; निकालावर परिणाम होण्याची शक्यता
HSC Exam : गेल्या वर्षी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.
Feb 22, 2024, 09:00 AM IST12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता 'या' वेळी पोहोचावं लागणार परीक्षा केंद्रावर
12 Board HSC Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने काही सूचना जारी केल्या आहेत.बोर्डाने ठरवून दिलेल्या वेळातच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचावं लागणार आहे.
Feb 14, 2024, 08:33 AM IST...तर दहावी- बारावीच्या परीक्षा होणार नाहीत; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा
SSC, HSC EXAM : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिला आहे. मागण्या पूर्ण न केल्यास बोर्डाच्या परीक्षांसाठी इमारत उपलब्ध करुन देणार नाही अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे.
Jan 4, 2024, 08:39 AM ISTदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षेचा पॅटर्नच बदलला
Board Exam : दहावी, बारावीच्या परीक्षाही आता सहामायी आणि वार्षिक पद्धतीने घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
Nov 24, 2023, 08:34 AM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 'या' तारखेपासून
HSC Exam: आता मंडळाकडून इयत्ता बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेसवरून ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरायाचे आहेत.
Oct 6, 2023, 04:00 PM ISTबारावीची परीक्षा देणाऱ्या 300 विद्यार्थ्यांना बोर्डाने चौकशीसाठी बोलावले; असं केलयं तरी काय यांनी?
बारीवीच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासताना शिक्षकांना उत्तर पत्रिकेत संशयास्पद बाबी आढळून आल्या आहेत. यामुळे शिक्षकांसह विद्यार्थी देखील गोंधळले आहेत.
May 9, 2023, 08:54 PM ISTइरफानने रचला इतिहास; संस्कृत बोर्डाच्या परीक्षेत मिळवला पहिला क्रमांक
Uttar Pradesh : उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षण परिषद संचालित चंदौली येथील एका शाळेतील मुस्लिम विद्यार्थ्याने संपूर्ण उत्तर प्रदेशात पहिला क्रमांक मिळवला आहे. इंटरमिजिएटचा विद्यार्थी असलेल्या इरफानने 82.72 टक्के गुण मिळवले आहे.
May 6, 2023, 04:23 PM IST12वीची परीक्षा वर्षातून दोनवेळा? आर्ट, कॉमर्स, सायन्स शाखाही नसणार?
लवकरच बारावीच्या परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतल्या जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं नेमलेल्या समितीनं तशी महत्त्वपूर्ण शिफारस केलीय... या समितीनं विद्यार्थी हितासाठी महत्त्वाचा अहवाल दिलाय
Apr 6, 2023, 10:40 PM ISTवर्षातून दोन वेळा देऊ शकणार 12 वीची परीक्षा...
12th Exam Twice in Year: नॅशनल क्युरिकुलम फ्रेमवर्क फॉर फाऊंडेशनल स्टेज (NCFFS) अंतर्गत गठीत करण्यात आलेली समिती लवकरच 12 वीची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याची शिफारस करु शकते.
Apr 6, 2023, 09:30 PM IST
डॉक्टर होण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं पण शेवटी.... बारावीच्या विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू
HSC Exam : कॉलेजमध्ये हुशार असलेल्या तेजस्विनीचे विज्ञान शाखेतून शिकणाऱ्या डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. बारावीच्या परीक्षांचे तीन पेपरही तिने दिले होते. मात्र त्या स्वप्न पूर्ण होण्याआधीच तेजस्विनीला मृत्येने गाठलं आहे
Mar 7, 2023, 11:49 AM IST
HSC Exam 2023 : 12 वीचा पेपर फुटला, गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल
HSC Exam Paper Leak : बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला आहे. बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (HSC Exam) 12 वीचा हा फुटलेला पेपर झी 24 तासच्या हाती लागला आहे. हा गणिताचा पेपर कुणी फोडला...? पेपर व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे...? यामागे रॅकेट सक्रिय आहे का...? याचा तपास केला जात आहे.
Mar 3, 2023, 12:45 PM IST