10th student

SSC Exam 2023: धक्कादायक! शरद पवार हायस्कूलमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना बळजबरीने लिहायला लावला चुकीचा पेपर

SSC Exam 2023: एकीकडे शिक्षण मंडळाकडून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले जात असताना बारावी आणि दहावीच्या परीक्षांमध्ये मोठ्या चुका आढळून येत आहे. याआधी बारावीचा पेपर फुटल्याचे समोर आले होते. तर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच चुकीचा देण्यात आला आहे

Mar 6, 2023, 04:48 PM IST

नाद केला पण वाया नाही गेला, पठ्ठ्यानं बनवलं अनोखं ATM मशीन

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बनवली 1 रुपया काढता येणारी  ATM मशीन

Sep 18, 2022, 05:06 PM IST

महत्वाची बातमी! अकरावी सीईटी परीक्षेची तारीख जाहीर, 'या' तारखेला होणार परीक्षा

विद्यार्थ्यांना उद्यापासून सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत

Jul 19, 2021, 09:59 PM IST

दहावीच्या निकालावेळी तांत्रिक अडचणी, चौकशीसाठी समितीची स्थापना

तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने निकाल पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांना मानसिक ताणाला सामोरं जावं लागलं होतं

 

Jul 17, 2021, 10:52 PM IST

किरकोळ वाद : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूहल्ला

एक धक्कादायक घटना. किरकोळ वादातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याचाच वर्गातील विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला केला.  

Jan 12, 2019, 11:34 PM IST

अजब शाळा; दहावीचा निकाल शून्य टक्के; गावकऱ्यांकडून शाळेला टाळं

 विशेष म्हणजे या शाळच्या इयत्ता बारावीच्या वर्गातही असाच प्रकार घडला आहे. एकूण २२ विद्यार्थ्यांपैकी केवळ ९ विद्यार्थीच उत्तर्ण झाले आहेत.

May 29, 2018, 02:50 PM IST

'संघर्षाला हवी साथ', आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

संघर्षाला हवी साथ या झी 24 तासनं सुरू केलेल्या विशेष उपक्रमाची यशस्वी सांगता आज विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यानं मुंबईत होणार आहे. घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर आणि अडचणींवर मात करत, दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणा-या 20 गरजू गुणवंतांच्या संघर्षकहाण्या आम्ही गेले महिनाभर आपणाला दाखवल्या. त्यांच्या संघर्षाला मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्राच्या दातृत्वाला आम्ही आवाहन केलं. त्यानुसार केवळ महाराष्ट्र किंवा देशातूनच नव्हे तर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला.

Jul 20, 2017, 09:21 AM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

दहावीच्या विद्यार्थ्यांना, 500 रुपयांची जुनी नोट भरुनही परीक्षेचा फॉर्म आता भरता येणार आहे. 

Nov 13, 2016, 08:55 AM IST