₹500 crore

रतन टाटांच्या मृत्यूपत्राने भुवया उंचावल्या, अज्ञात व्यक्तीच्या नावे 500 कोटींची संपत्ती; कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता?

Who is Mohini Mohan Dutta: दिवंगत उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोहिनी मोहन दत्ता (Mohini Mohan Dutta) यांनी आम्ही जमशेदपूरमध्ये सर्वात प्रथम भेटलो होतो, त्यावेळी त्यांचं वय फक्त 24 वर्षं होतं असा खुलासा केला होता. 

 

Feb 7, 2025, 04:10 PM IST