देशाप्रती प्रेम व्यक्त करणाऱ्या व्यक्तीच्या व्हिडिओवर रितेश भावूक
व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील.
Jan 28, 2020, 02:55 PM IST२६ जानेवारीपासून मुंबईत हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स २४ तास सुरू राहणार
२६ जानेवारीपासून मुंबई २४ तास सुरू राहणार
Jan 17, 2020, 08:00 PM IST२६ जानेवारीच्या परेडवर नजर ठेवणार हे खास ३० 'डोळे'
येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी पोलिसांकडून एका नव्या तंत्राचा आधार घेण्यात आला आहे. हे तंत्र म्हणजे फेशियल रेकग्निशन कॅमेरा असून, या कॅमेऱ्याद्वारे दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्यात मदत होणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीमध्ये ३० फेशियल रेकग्निशन कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये असणाऱ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने दहशतवाद्यांच्या चेहऱ्याचा डेटा फीड केला जाणार आहे.
Jan 21, 2019, 06:24 PM ISTविजय चौकात पार पडणार 'द बीटिंग रिट्रीट' समारोह'
दिल्लीच्या विजय चौकात आज 'द बीटिंग रिट्रीट' समारोह पार पडणार आहे. 'द बीटिंग रिट्रीट' समारोह हा चार दिवस सुरु असलेल्या प्रजासत्ताक दिन समारोहाचं अंतिम प्रतीक आहे.
Jan 29, 2018, 12:06 PM IST26 जानेवारीला मुंबईत संविधान रॅली निघणार
येत्या 26 जानेवारीला मुंबईत संविधान रॅली निघणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते या संविधान रॅलीत सहभागी होणार आहेत.
Jan 16, 2018, 09:03 AM ISTमुंबई । २६ जानेवारीला मुंबईत संविधान रॅली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 08:54 AM ISTप्रजासत्ताक दिनी यूएईचे प्रिन्स असतील प्रमुख पाहुणे
या वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईचे प्रिंस शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान हे मुख्य अतिथी असणार आहेत. यावर्षी नवी दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये पहिल्यांदा सुरक्षा दल देखील सहभागी होणार आहे. शेख हे स्वत: सैन्याचे उप-कमांडर आहेत. शेख यांचा हा भारत दौरा दोन्ही देशांमधील संबंध आणखी चांगले करण्यासाठी मदत करेल.
Jan 10, 2017, 04:22 PM ISTमहाराष्ट्र राज्याचा चित्ररथ २६ जानेवारीला दिल्लीत संचलन करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2016, 06:50 PM IST२६ जानेवारी प्रमाणेच साजरा होणार १५ ऑगस्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षा मंत्रालयाला १५ ऑगस्ट हा दिवस देखील २६ जानेवारी प्रमाणे साजरा करावा असं सांगितलं आहे. १५ ऑगस्टपासून २२ ऑगस्टपर्यंत या एका आठवड्यात इंडिया गेटवर काही खास कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या देखील तयारीत आहेत. पंतप्रधान मोदींनी रक्षा मंत्रालय आणि मनुष्यबळ विकासमंत्री आणि संस्कृतीक मंत्रालयाला देखील याबाबत सूचना दिल्या आहेत.
Jul 20, 2016, 09:02 PM IST२६ जानेवारी : प्रजासत्ताक चिरायु हो!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2016, 03:08 PM ISTधक्कादायक : गांधीजींच्या मूर्तीची विटंबना; २६ जानेवारीला घातपाताची धमकी
मौसमाबाद येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मूर्तिवर काळं फासलं आहे. एवढंच नाही तर त्यावर आयसीस जिंदाबाद असं देखील लिहिलं आहे. सकाळी जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हापासून तणावाचं वातावरण आहे.
Jan 25, 2016, 04:13 PM IST२६ जानेवारीच्या परेडचं निमंत्रणच नाही - केजरीवाल
२६ जानेवारीच्या परेडचं निमंत्रणच नाही - केजरीवाल
Jan 24, 2015, 04:29 PM ISTअतिरेकी हल्ला केलात तर बघा, अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याआधी अमेरिकेनं पाकिस्तानला खरमरीत इशारा दिला असून, ओबामा यांच्या भारत दौऱ्यात दहशतवादी हल्ला आणि सीमापार घातपात होता कामा नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही सांगण्यात आलं आहे.
Jan 19, 2015, 08:13 AM ISTबराक ओबामा घेणार ‘वारी’चा अनुभव
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेल्या वारीचे दर्शन घेणार आहेत. हे ऐकल्यावर तुम्हांला थोडं आश्चर्य वाटेल. पण हे शक्य होणार आहे, येत्या २६ जानेवारी रोजी....
Nov 24, 2014, 09:11 PM ISTकेजरीवालांच्या अराजकतेवर राष्ट्रपती बरसले!
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतल्या आंदोलनावर प्रहार करत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुनावलं. सरकार म्हणजे दात्यांचं दुकान नाही आणि `लोकप्रिय अराजकता` प्रशासनाची जागा कधीही होऊ शकत नाही, असं राष्ट्रपती म्हणाले.
Jan 26, 2014, 07:57 AM IST