होळी

पुणे | अनाथ मुलांनी उधळले होळीचे रंग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 2, 2018, 06:23 PM IST

भोपाळ | मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची गाण्यांची मैफल

भोपाळ | मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची गाण्यांची मैफल 

Mar 2, 2018, 06:09 PM IST

टोमॅटो होळी साजरी, चीनच्या विद्यार्थ्यांनी केली रंगाची उधळण

देशभर विविध रंगाची उधळण करत धुळवड साजरी करण्यात आली. विविध रंगात तरुणाई, लहान थोर रंगून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र अहमदाबादमध्ये अनोख्या पद्धतीने होळीचे सेलिब्रेशन करण्यात आलं. 

Mar 2, 2018, 06:06 PM IST

गोवा | पणजी, मडगावात परदेशी पर्यटकांनी केली रंगांची उधळण

गोवा | पणजी, मडगावात परदेशी पर्यटकांनी केली रंगांची उधळण

Mar 2, 2018, 05:58 PM IST

मुंबईत होळीच्या रंगाचा बेरंग, २५ हून अधिक जणांना रंगाची बाधा

होळीच्या रंगाचा बेरंग पाहायला मिळालाय. २५ हून अधिक जणांना रंगाची बाधा झालाय. १२ जणांना डोळ्याचा त्रास झालाय. त्यांना पालिकेच्या केईएमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

Mar 2, 2018, 05:48 PM IST

नागपूर । खामला व्यापारी संघटनेची इको फ्रेंडली होळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 2, 2018, 04:16 PM IST

नागपूर । आबालवृद्धांमध्ये धूळवडीचा आनंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 2, 2018, 04:15 PM IST

मुंबई । जोगेश्वरी । पहाटेपासून मटण शॉपबाहेर रांगच रांग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 2, 2018, 04:04 PM IST

VIDEO : 'जोगीरा... साराराराsss' म्हणत कुमार विश्वासांचे शब्दबाण!

आपल्या धारदार कवितांनी राजकीय नेत्यांचा नेहमीच समाचार घेणारे कवी अशी ओळख असलेले आपचे नेते कुमार विश्वास यांनी होळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा शब्दांची उधळण केली. 

Mar 2, 2018, 03:52 PM IST

पाण्याचा फुगा मारण्यावरुन वाद, तरुणावर चाकू हल्ला

धुळवड संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच दिल्लीत मात्र, रंगाचा बेरंग झाल्याची घटना घडली आहे.

Mar 2, 2018, 03:47 PM IST

मुंबई । बच्चेकंपनीत धुळवडीचा उत्साह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 2, 2018, 03:46 PM IST

VIDEO : अशी रंगली राजकीय नेत्यांची होळी!

देशभरात नेत्यांपासून सामान्यांपर्यंत सर्वांनीच रंगांची उधळण केलीय.

Mar 2, 2018, 03:30 PM IST

भारतामध्ये नव्हे तर परदेशात 'या' ठिकाणी खेळली जाते सर्वात मोठी होळी

भारतामध्ये होळीचा सण हा रंगाचा सण म्हणून खेळला जातो. मात्र आता होळी केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेली नाही.

Mar 2, 2018, 02:46 PM IST