हे पाठीवरचं ओझे कधी कमी होणार

हे पाठीवरचं ओझे कधी कमी होणार?

विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी कसं करता येईल, यासाठी शिक्षण विभागानं विशेष उपाययोजना हाती घेतल्यायत. त्याअंतर्गत भरारी पथकं अचानक शाळेत जाऊन विद्यार्थ्याचं दप्तर तपासणार आहेत.

Jun 26, 2012, 10:56 PM IST