प्रदर्शनाआधीच 'बँग बँग'नं रचला इतिहास...
हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, या सिनेमानं प्रदर्शनाआधीच इतिहास रचलाय.
Oct 1, 2014, 01:02 PM ISTबॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या डांसनं आमिरला लाजवलं
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं हृतिक रोशननं ‘बँग बँग’मध्ये केलेला डांस पाहिला आणि त्याला मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटलं.
Sep 2, 2014, 09:44 PM ISTहृतिक कतरिनाला म्हणतोय ‘तू मेरी जान’
यू-ट्यूबवर टीझरसाठी ‘बँग बँग’ या चित्रपटातलं ‘मेरी जान’ हे एक कोरं गाणं लॉन्च करण्यात आलंय.
Aug 22, 2014, 05:14 PM ISTहृतिकच्या 'बँग बँग'चा ट्रेलर, बॉलिवूडला आश्चर्याचा धक्का
हृतिक रोशनच्या 'बँग बँग' चित्रपटाचे ट्रेलर पाहून अवघे बॉलिवूड आश्चर्यचकीत झालं आहे. 'बँग बँग' चित्रपटाचे टिझर प्रसिध्द होऊन अवघे काही तास होत आहेत. पण अभिनेता हृतिक रोशनवर चित्रपटसृष्टीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.
Jul 24, 2014, 11:54 AM ISTव्हिडिओ: हृतिक-कतरिनाच्या 'बँग बँग'चा टिझर रिलीज
हृतिक रोशनच्या चित्रपटाची अनेक काळापासून त्याचे चाहते वाट पाहत होते. त्यांच्यासाठी आता गुड न्यूज आहे. हृतिक-कतरिनाचा बँग बँग या चित्रपटाचं टिझर रिलीज झालंय.
Jul 23, 2014, 12:39 PM ISTहृतिक आणि सलमान, आमिर पेक्षा सर्वांचं लक्षं आझादवर!
कुलाबा कोऑपरेज मैदानात आमिर खानची मुलगी इरानं एका फुटबॉल मॅचचं आयोजन केलं होतं. ही मॅच खास एका संस्थेला पैसे उपलब्ध करून देण्यासाठी होती, जी की प्राण्यांसाठी काम करते.
Jul 21, 2014, 07:15 PM ISTहृतिक-कतरिनाच्या 'बँग बँग'चा फर्स्ट लूक...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 10:43 PM ISTहृतिक-कतरिनाच्या `बँग बँग`चा टीजर प्रदर्शित
हृतिक रोशन आणि कतरीना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला.
Jun 14, 2014, 04:10 PM IST`सुझान`नंतर आई-वडिलांपासूनही विभक्त झाला हृतिक!
सुझानपासून वेगळं झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन याच्या वैयक्तिक जीवनात निर्माण झालेलं वादळ काही शांत होताना दिसत नाहीय. आपल्या मुलांपासून वेगळं राहणाऱ्या हृतिकनं आता स्वत:ला आपल्या मात्या-पित्यापासूनही तोडलंय.
Mar 18, 2014, 12:03 PM ISTआपल्याच निर्णयानं सुझान-हृतिक पस्तावलेत?
सुझाननं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय... आणि १७ वर्षांच्या नात्याला संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलाय, असं म्हणत सुझानच्या निर्णयाचा आदर राखत हृतिक आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचं धाडस तर केलं... पण, हे सत्य तो अजूनही पचवू शकलेला नाही.
Feb 24, 2014, 04:35 PM ISTबॉलिवूडचे कार चोर हिरो-हिरोईन...
बॉलिवूडची हॉट हिरोईन आणि काम काय तर कार चोरी... ऐकायला विचित्र वाटतयं ना! आणखी आश्चर्यचकीत करण्यासारखी गोष्ट म्हणजे, ही हिरोईन दुसरी-तिसरी कुणी नसून बॉलिवूडची कॅट म्हणजेच कतरिना कैफ होती...
Feb 11, 2014, 04:20 PM ISTअभिनेता हृतिकने उद्घाटन केलेल्या ज्वेलरी शॉपमध्ये चोरी
अभिनेता हृतिक रोशनने उद्घाटन केलेल्या ज्वेलरी शॉपमध्ये चोरी झाल्याचे उघड झाले आहे. उद्घाटनाच्या दिवशीच ज्वेलरी शॉपमध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Jan 10, 2014, 10:01 PM ISTसलमान झाला हृतिक रोशनचा सल्लागार?
नुकताच आपल्या पत्नी सुझान खान पासून वेगळा झालेला अभिनेता हृतिक रोशन आपलं १३ वर्षांचं नातं तुटल्यामुळं दु:खी आहे. मात्र या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं यासाठी त्यानं सल्ला घेतलाय तो अभिनेता सलमान खानकडून...
Jan 9, 2014, 11:24 AM ISTहृतिककडून १०० कोटी मागितल्याची बातमी धादांत खोटी - सुझान
‘वेगळं होण्यासाठी सुझान खाननं पती हृतिककडे पोटगीपोटी १०० कोटी मागितले’ ही मीडियानं दिलेली बातमी धादांत खोटी असल्याचं सुझाननं म्हटलंय.
Dec 29, 2013, 08:21 AM ISTसुजान खान म्हणते, अर्जुन रामपाल माझा मित्र
अभिनेता हृतिक रोशन आणि सुजान खान यांच्या काडीमोडनंतर प्रथमच सुजान मीडियाशी बोलली. अर्जुन रामपाल हा केवळ माझा मित्र आहे. आमच्या घटनेबाबत त्याला दोषी धरता कामा नये.
Dec 19, 2013, 08:33 PM IST