अखेर सुझान खाननं दुसऱ्या लग्नाबाबत सोडलं मौन
सुपरस्टार हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खाननं तिच्या दुसऱ्या लग्नाबाबतच्या चर्चेवर उत्तर दिलंय. ही अफवा असून अर्जुन रामपालसोबत दुसरं लग्न करणाहर नसल्याचं ती म्हणाली.
Oct 1, 2015, 10:37 AM ISTGossip : हृतिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता सुझान करणार दुसरं लग्न
एका काळी हृतिक-सुझानची जोडी बॉलिवूडमध्ये खूप यशस्वी मानली जात होती. मात्र काळ असा बदलला की १४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाला आता एक वर्ष पूर्ण झालंय. आता सुझान दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
Sep 15, 2015, 12:58 PM ISTहृतिक आणि सोनम कपूर स्टारर हनी सिंगचे नवे गाणे रिलीज
गेल्या अनेक काळापासून बॉलिवूडपासून दूर असलेल्या हनी सिंगचे नवे गाणे रिलीज झाले आहे. हनी सिंग नेहमी नव्या अंदाजात आपले गाणे घेऊन येतो. या वेळी बऱ्याच प्रतिक्षेनंतर हनी सिंग पुन्हा आपल्या हिपहॉप स्टाइलमध्ये गाणं घेऊन आला आहे.
Sep 1, 2015, 07:21 PM ISTहृतिक सोबत 'डेट'ची ऑफर देणाऱ्या कोका कोला कंपनीविरुद्ध महिला कोर्टात
एक कॉलेज विद्यार्थिनी म्हणून तिनं स्पर्धेत भाग घेतला... आणि ती विजयी झाली. कोका कोला कंपनीनं आश्वासन दिलं होतं अभिनेता हृतिक रोशनसोबत डेटवर जाण्याचं.
Aug 19, 2015, 10:10 AM ISTशाहरुखची कशी ओळख करून द्यावी? हृतिकला पडला प्रश्न
सिने अभिनेता आणि बॉलिवूडचा डॉन समोर आल्यानंतर आपल्या मुलांना त्याची कशी ओळख करून द्यावी, असा प्रश्न पडला होता अभिनेता ऋतिक रोशनला...
Jun 12, 2015, 05:42 PM ISTघटस्फोटानंतर हृतिक-पूजाची वाढतेय जवळीक
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या आपल्या आगामी सिनेमा 'मोहन्जोदडो' या सिनेमासाठी खूपच चर्चेत आहे. पण, याचबरोबर तो आणखीही एका कारणामुळे सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे खेचून घेतोय.
May 29, 2015, 05:23 PM ISTIPL उद्घाटन सोहळा, बॉलिवूड ताऱ्यांची बरसात
Apr 8, 2015, 08:27 AM ISTआमिरनंतर आता हृतिक रोशन होणार न्यूड?
आमिर खाननं आपल्या 'पीके' चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरमध्ये 'न्यूड' होऊन सर्वांना धक्का दिला होता. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनेता हृतिक रोशनही चित्रपटात न्यूड होणार आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या 'मोहन जोदडो' या चित्रपटात हृतिक आपल्याला या अवतारात दिसेल.
Mar 9, 2015, 05:08 PM ISTसुझान आणि रामपालच्या अफेरच्या बातमीवर हृतिक भडकला!
अभिनेता हृतिक रोशन आणि अर्जुन रामपाल आज एकदम भडकलेले दिसले आणि त्यांनी ट्विटरवरून आपला संतापही व्यक्त केलाय. एका इंग्रजी वृत्तपत्रात हृतिकची एक्स पत्नी सुझान खान आणि अभिनेता अर्जुन रामपालच्या अफेरची बातमी होती. त्यात लिहिलं होतं की, अर्जुन आणि सुझान खूप जवळचे मित्र आहेत. त्यांची मैत्री आता इतकी जवळ येतेय की त्यामुळं अर्जुन रामपालची पत्नी आणि सुझानच्या मैत्रीतही तणाव निर्माण होतोय.
Nov 24, 2014, 06:33 PM ISTअखेर हृतिक रोशन - सुझान खानचा घटस्फोट !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 04:10 PM ISTअखेर हृतिक-सुझानच्या घटस्फोटावर वांद्रे कोर्टाकडून शिक्कामोर्तब
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानच्या घटस्फोटाला वांद्रे कोर्टानं कायदेशीर मान्यता दिलीय. दोन मुलांच्या ताब्याबाबत आता सुनावणी सुरू आहे. अखेर त्यांचं १४ वर्षांचं नातं कायदेशीरपणे संपुष्टात आलंय.
Nov 1, 2014, 01:29 PM ISTहृतिक खूप हॉट, त्यासोबत काम करण्याची इच्छा : पॅरिस हिल्टन
नुकतीच एक बातमी आली होती की, अभिनेता हृतिक रोशन याने दुबईत अमेरिकन सोशलिस्ट आणि अभिनेत्री पॅरिस हिल्टनसोबत पार्टी केली. सुप्रसिद्ध शेफ ग्रेग मॅलोफ यांच्या नव्या रेस्तराँ क्लेत दुबईमध्ये व्हीआयपींसाठी आयोजित लंचमध्ये हृतिक आला होता.
Oct 17, 2014, 06:28 PM ISTशाहिदच्या 'हैदर'वर हृतिकचा 'बँग बँग' पडला भारी!
बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा कमाईच्या हिशोबानं यशस्वी ठरलाय.
Oct 4, 2014, 02:52 PM ISTजेव्हा एका व्यक्तीनं पकडला हृतिक रोशनचा गळा
हृतिक रोशननं आपल्या ‘बँग बँग’च्या प्रमोशनसाठी शाहरुख आणि आमिरपासून रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा, नरगिस फाकरी आणि फरहान अख्तर अशा अनेक सेलिब्रिटीजना क्रिएटिव्ह चॅलेंज दिले आहेत. पण त्याला कधी हे वाटलं नसेल की तो स्वत: एखाद्या ‘ड़ेअर’ला बळी पडेल.
Oct 2, 2014, 07:10 PM ISTट्रान्झिस्टर खाली ठेवण्याचं चॅलेंज आमिरनं केलं पूर्ण...
'पीके' या आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त असलेल्या बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानला अभिनेता हृतिक रोशनकडून 'बँग बँग' चँलेंज मिळालं... तेही ट्रान्झिस्टर बाजुला ठेवण्याचं...
Oct 2, 2014, 08:52 AM IST