हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट! फेब्रुवारीत संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार? 16 तासांचा प्रवास फक्त 6 तासांत

Samruddhi Mahamarg :  फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. इगतपुरी ते मुंबईदरम्यानचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामुळे आता थेट मुंबईतून समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरु होणार आहे. 

Jan 3, 2025, 03:52 PM IST