कोकणात हापूसच्या नावाखाली 'कानडी' बनवाबनवी
कोकणात गेल्यावर सध्या पिवळे धम्मक आंबे तुम्हाला नजरेस पडतील. ते हापूस नाही. तसेच ते देवगड हापूस नाही... अचंबित झालात ?
Apr 30, 2016, 10:20 AM ISTअस्सल हापुस मुंबईकरांच्या भेटीला
Apr 17, 2016, 12:09 AM ISTहिवाळ्यातच आला हापूस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 05:27 PM ISTफळांचा राजा हापूस आंबा एपीएमसी बाजारात दाखल
Jan 28, 2016, 12:13 PM ISTकोकणचा हापूस आता वाशीमार्गे थेट युरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 11:55 AM ISTआंबा, काजूवर पावसाचा कहर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 07:39 PM ISTहापूस आंब्याला मिळाला व्हिसा मिळाला!
हापूस आंब्याला मिळाला व्हिसा मिळाला!
Jan 20, 2015, 08:25 PM ISTहवामान बदलाने कोकणातील आंबा, काजू पिक धोक्यात
कोकणात गेले दोन दिवस काही भागात पावसाच्या हलक्या सरींबरोबरच वातावरण ढगाळ झालं आहे. या बदललेल्या वातावरणाचा फटका हापूसला बसण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याचा मोहोर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Jan 22, 2014, 11:15 AM ISTकोकणच्या राजाला कानडी हापूसचं आव्हान!
कानडी हापूसनं कोकणच्या राजाला देशातल्या बाजारपेठेत मोठं आव्हान उभं केलंय. कानडी हापूस पहिल्यांदाच युरोपच्या बाजारपेठेत उतरतोय. ते ही कोकणच्या राजाला मागे टाकून...... विशेष म्हणजे कानडी हापूसचा हा प्रवास होणार आहे कर्नाटक ते युरोप व्हाया पुणे असा.....
Jan 29, 2013, 07:05 PM ISTलवकरच येणार हापूस आंबा बाजारात
पोषक हवामानामुळे यंदा कोकणचा प्रसिध्द हापूस आंबा खवैय्यांच्या भेटीला लवकर येण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतून पहिली आंब्याची पेटी कोल्हापूरला रवाना झाली आहे. पहिल्या चार डझनच्या पेटीचा भाव दहा हजार रुपये एवढा आहे.
Nov 30, 2012, 06:37 PM ISTहापूस आंब्याच्या पेटीत 'फसवणूक'
राज्यात मागील पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झालीय. मात्र हापूसलाच खवय्यांची अधिक पसंती आहे. पण त्यासाठी पैसेही जास्त मोजावे लागतात. काही व्यापारी नफ्यासाठी पेटीमध्ये वर हापूस ठेवतात, तर खाली कर्नाटक आणि गोव्यातील आंबा ठेवला जातो.
May 30, 2012, 11:03 PM IST