स्वातंत्र्यदिनाला मुख्यमंत्र्यांनी केलं ध्वजारोहण
'ईपीएफओच्या सर्वेक्षणानुसार रोजगार निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर'
Aug 15, 2018, 12:31 PM ISTPHOTO : स्वातंत्र्य दिनाला 'मणिकर्णिका'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित
अतुल कुलकर्णी, सोनू सुद आणि अंकिता लोखंडेही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत
Aug 15, 2018, 10:59 AM ISTतुझा स्वातंत्र्य दिन १४ का १५ तारखेला? सानिया मिर्झानं दिलं उत्तर
भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झानं पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केलं.
Aug 14, 2018, 09:50 PM ISTस्वातंत्र्य दिन: 'लागीर झालं जी' स्पेशल एपिसोड
स्वातंत्र्य दिन स्पेशल ऐपिसोड
Aug 14, 2018, 04:09 PM ISTपंतप्रधान मोदींचे लाल किल्ल्यावरून या कार्यकाळातील शेवटचे भाषण उद्या
स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लाल किल्ल्यावरुन बोलताना, आयुषमान भारत योजनेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Aug 14, 2018, 02:32 PM ISTस्वातंत्र्य दिन: 'पलटन' सिनेमातील हे गाणं अंगावर शहारे उभं करतो
गाण्याला प्रेक्षकांची पंसती
Aug 14, 2018, 02:29 PM ISTपाकिस्तानने स्वातंत्र्य दिनाच्या आधी भारतीय मच्छिमारांची केली सूटका
पाकिस्तानकडून 30 भारतीयांची सूटका
Aug 13, 2018, 07:29 PM ISTस्वातंत्र्य दिनाच्या आधी पोलिसांनी मोठा कट उधळला
स्वातंत्र्य दिनाच्या आधी मोठी कारवाई
Aug 6, 2018, 01:22 PM ISTस्वातंत्र्य दिनी पुण्यात अनोखी स्पर्धा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 10:02 PM ISTवाघा बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त खास सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2017, 08:29 PM ISTदोनदा पंतप्रधान झाले पण एकदाही लाल किल्ल्यावर झेंडा नाही फडकावला
पंतप्रधान होण्याचे स्वप्न बहुतांश नेते मंडळी बघत असतात. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवावा आणि देशवासियांना संबोधित करावे अशी महत्त्वकांक्षा अनेक नेत्यांची असते. पण असेही एक पंतप्रधान होऊन गेले त्यांना त्यांच्या कार्यकाळात झेंडा फडकविण्याची संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे असे दोन पंतप्रधान आपल्या देशात झाले ज्यांना हा क्षण अनुभवता आला नाही. त्यातील एक तर दोनदा पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसले होते.
Aug 15, 2017, 07:20 PM ISTस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान सरकारच्या वेबसाईट हॅक
१४ ऑगस्ट म्हणजेच पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस. याचदिवशी पाकिस्तानमधल्या तब्बल ५०० हून अधिक वेबसाईट हॅक झाल्याची माहिती आहे.
Aug 15, 2017, 07:15 PM IST२० लाखांपेक्षा जास्त घरं बांधण्याचा CMचा स्वातंत्र्य दिनानिमित्त संकल्प
राज्यात विविध ठिकाणी झालेले ध्वजारोहण
Aug 15, 2017, 06:03 PM ISTगोरखपूर बालमृत्यू प्रकरणावर मोदींनी मौन सोडलं
७१ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं.
Aug 15, 2017, 04:01 PM ISTस्वातंत्र्य दिन साजरा करून आलेल्या मुलीवर बलात्कार
अतिशय धक्कादायक प्रकार चंदीगढमध्ये घडला आहे. सगळीकडे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असताना या उत्साहाला गालबोट लागलं आहे.
Aug 15, 2017, 03:54 PM IST