सोशल मीडिया

राधिकाचा न्यूड सीन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ऱाधिका आपटे ही बॉलीवूड तसेच मराठी इंडस्ट्रीमधील बोल्ड हिरोईन म्हणून ओळखली जाते. 

Aug 16, 2016, 04:57 PM IST

सोशल मीडियावर खडसे आक्रमक

वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या एकनाथ खडसेंचे समर्थक आता सोशल मीडियावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

Aug 12, 2016, 10:50 PM IST

राखी सावंतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नेहमी वादग्रस्त विधाने करुन कायम चर्चेत राहणारी राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आलीये. आता तिने कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही मात्र आपल्या कृतीतून तिने नवा वाद ओढवून घेतलाय.

Aug 11, 2016, 12:26 PM IST

सोशल मीडियाने ओळखला 'सेल्फी मॅन'

महाड पूल कोसळला, दोन एसटीबस सह काही वाहनं वाहून गेली, अद्याप बस आणि अनेक मृतदेहांचा तपास सुरू आहे.

Aug 4, 2016, 05:53 PM IST

रितेश-जेनेलियाच्या दुसऱ्या बाळाचा फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावर

बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या दुसऱ्या बाळाचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय.

Jul 28, 2016, 04:06 PM IST

सोशल मीडियावर #amarphotostudio हॅशटॅग होतोय ट्रेंड

सध्या सोशल मीडियावर #amarphotostudio हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतो आहे. मराठी सेलिब्रिटी याला मोठा प्रतिसाद देत आहेत.

Jul 27, 2016, 01:30 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल होतेय ही तरुणी

जपानसह संपूर्ण जगात या तरुणीचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. साया नावाची ही मुलगी एका विशिष्ट गणवेशात दिसते आहे. ही तरुणी कोणत्याची मोठ्या घराण्यातली नाही किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीची मुलगी देखील नाही.

Jul 26, 2016, 12:35 PM IST

मराठी कबाली सोशल मीडियावर व्हायरल

सुपरस्टार रजनीकांतचा सिनेमा कबाली सध्या चांगलाच गाजतोय. रजनीकांतच्या चाहत्यांनी सिनेमा अक्षरक्ष: डोक्यावर घेतला आहे. पण आता मराठीतही रजनीकांतच्या ‘कबाली’तुम्हाला पाहायला मिळणार आहे.‘बिईंग महाराष्ट्रीयन’ यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा मराठी‘कबाली’सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Jul 24, 2016, 11:43 PM IST

बकासूर थाळी होतेय व्हायरल

महाभारतात तुम्ही बकासुराचे नाव ऐकलेच असेल. तो भलमोठा राक्षस होता. तो मोठ्या प्रमाणात खात असल्याने त्याचे नाव बकासुर होते. बकासुर नावाच्या राक्षसाप्रमाणेच हल्ली बकासूर नावाची थाळी सध्या व्हायरल होतेय. 

Jul 21, 2016, 10:31 AM IST

राणी मुखर्जीच्या मुलीचा सोशल मीडियात फेक फोटो...

 राणी मुखर्जीची मुलगी आदिराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण ते संपूर्ण फेक होते. अभिनेत्री राणी मुखर्जीचे सोशल मीडियावर कोणतेही प्रोफाइल नाही. 

Jul 12, 2016, 05:31 PM IST

रिअल लाईफ पाकिस्तानी 'क्वीन'...पतीशिवाय निघाली हनीमूनला!

कंगना रानौतचा 'क्वीन' हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल... रिल लाईफमधली ही 'क्वीन' पतीला सोडून हनीमूनला निघालेली आपण पाहिली... आता मात्र रिअललाईफमधली एक 'क्वीन' आपल्या पतीला सोडून हनीमूनला निघालीय.

Jul 12, 2016, 04:46 PM IST

इराणींच्या हकालपट्टीनंतर सोशल मीडियावर जोक्सचा महापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला. यावेळी १९ नव्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात सामाविष्ट करण्यात आले. 

Jul 6, 2016, 12:57 PM IST

video : छतावरुन कुत्र्याला दिले फेकून

एका कुत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सोमवारी हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आलाय.

Jul 5, 2016, 03:21 PM IST

सोशल मीडियावर रामदास आठवलेंची खिल्ली

मोदींच्या मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारात रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनाही स्थान देण्यात आले. यावेळी राज्यमंत्रीपदाची शपथ घेताना रामदास आठवले चांगलेच गडबडले.

Jul 5, 2016, 01:12 PM IST

दुर्मिळ पक्ष्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात.

Jun 30, 2016, 07:25 PM IST