सूर्यप्रकाश

...तर पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहचणार नाही; अंतराळात निर्माण झालेल्या भयानक स्थितीमुळे जगभरातील वैज्ञानिक टेन्शनमध्ये

अंतराळात सध्या भयानक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पृथ्वीवर सूर्य प्रकाश पोहचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. 

Dec 2, 2024, 05:28 PM IST

GK Quiz : सूर्यप्रकाश समुद्राच्या तळाशी किती खोलीवर जातो? तिथं उजेड असतो की अंधार?

सूर्यप्रकाश समुद्राच्या तळाशी किती खोलीवर जातो जाणून घेऊया. 

Oct 30, 2024, 08:41 PM IST

गोरेपणाचा मोह सोडा, तुम्ही सावळेच बरे!

तुम्ही सावळे असाल तर मग चांगलीच गोष्ट आहे, हे आम्ही नाही सांगत तर वैद्यकीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे. वैद्यकीयदृष्ट्या सर्वात निरोगी त्वचा ही गव्हाळ किवा सावळ्या रंगाच्या व्यक्तीची असते. कारण यात मॅलनीन या रंगाद्रव्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे सूर्यप्रकाशात अतिनील किरणांपासून संरक्षणही होते. जर तुम्ही सावळे असाल तर उत्तम आहे.

Dec 7, 2013, 03:05 PM IST