लालकृष्ण अडवाणी रुसलेत अन्...
भाजपमध्ये नरेंद्र मोदी फिवर असताना दिल्लीत मात्र, अस्वथ आहे. दिल्लीतील लालकृष्ण अडवाणी यांच्या घराचे उंबरठे भाजपचे वरिष्ठ नेते झिजवत असल्याचे दिसून आले आहे. अडवाणी ज्या ठिकाणांहून आतापर्यंत निवडून येत आहेत तेथून निवडणूक लढण्यास त्यांनी चक्क नकार दिलाय. परंतु भाजप त्याच जागेवर अडून बसले आहे. त्यामुळे अडवाणी रुसून बसलेत. त्याचा रुसवा काढण्यासाठी नेत्यांची पळापळ सुरू आहे.
Mar 20, 2014, 02:10 PM ISTबाळासाहेबांची भूमिका सेनेने सोडली, मोदींना पाठिंबा
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी सुषमा स्वराज यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं आज आपली भूमिका बदलली... शिवसेनेनं अखेर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय.
Sep 13, 2013, 08:03 PM ISTपंतप्रधानांच्या खुर्चीत सुषमा स्वराज बसतात तेव्हा...
भारतीय निवडणूक अभियान समिती अध्यक्ष नरेंद्र मोदी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले असले तरीही किंवा त्यांच्याकडे पाहिले जात असले तरी मंगळवारी काहीकाळ पंतप्रधान खुर्चीवर सुषमा स्वराज बसल्या.
Aug 20, 2013, 01:38 PM ISTसंसदेतील गोंधळाला सोनिया गांधी जबाबदार - सुषमा
संसदेमध्ये सध्या होत असलेल्या गोंधळाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जबाबदार आहेत, असा थेट आरोप लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केलाय.
Apr 30, 2013, 08:49 PM IST..तर १० शीर कापून आणा - सुषमा स्वराज
भाजप नेता सुषमा स्वराज यांनी सोमवारी म्हटलं की, जर पाकिस्तान शहीद हेमराज याचं शिर परत करणार नसेल तर भारताने पाकिस्तानची १० शिर कापून आणले पाहिजे.
Jan 15, 2013, 11:32 AM ISTलोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी
लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी मिळाली. त्यामुळे केंद्रातील युपीए सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपसह प्रमुख विरोधी पक्षांनी सुरूवातीपासून विरोध केला होता. यामध्ये भाजपने कडाडून विरोध करत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी जोरदार ताशेरे ओढले होते.
Dec 5, 2012, 07:09 PM ISTएफडीआयमुळे बेरोजगार वाढेल - भाजप
एफडीआयच्या मुद्दावर संसदेच्या सभागृहात जोरदार विरोध करत भाजपने आक्षेप घेतला. मल्टिब्रँड रिटेलमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांची कोंडी होईल. त्यामुळे एफडीआय कोणाच्याही फायद्याचं नाही. रिटेल क्षेत्रात एकाधिकारशाही वाढेल, त्यामुळे एफडीआयचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केली
Dec 4, 2012, 08:22 PM ISTमोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य- सुषमा स्वराज
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी म्हटलंय. भाजपमध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारांची कुठलीही यादी नाही. मोदी हे सर्वार्थानं त्या पदासाठी योग्य असल्याचं स्वराज यांनी म्हटलंय.
Dec 1, 2012, 07:38 PM ISTपंतप्रधानपदासाठी स्वराज योग्य व्यक्ती - ठाकरे
विरोधी पक्षनेत्या आणि भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं मत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. सामनातील मुलाखतीत बाळासाहेबांनी हे मत व्यक्त केलंय.
Sep 9, 2012, 12:51 PM ISTसुषमा स्वराज यांनी घेतली ठाकरेंची भेट
लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या आणि भारतीय जनता पक्षा नेत्या सुषमा स्वराज यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Sep 2, 2012, 10:05 PM ISTपंतप्रधानांच्या राजीनाम्यावर भाजपा ठाम
कोळसाखाण घोटाळाप्रकरणी पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, यावर भाजप ठाम असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी कोळसाखाण घोटाळ्याला पंतप्रधान मनमोहन सिंग हेच जबाबदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे मनमोहन सिंग यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी सुषमा स्वराज यांनी केली आहे.
Sep 2, 2012, 03:57 PM ISTअडवाणींनंतर सुषमा स्वराज नाराज
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ज्या प्रकारे मतभेत समोर आले त्यावरून भाजपच्या नेतृत्वामध्ये पडलेली दरी आणखी वाढत असल्याचे समोर आले आहे. नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद दिल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी नाराज झाले आहेत. तर विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनीही रॅलीमध्ये सामील न होण्याचे संकेत दिले आहे
May 25, 2012, 06:33 PM ISTकही खुशी, कही गम- सुषमा स्वराज
पाच राज्यांच्या विधानसभेमध्ये भाजपसाठी कही खुशी कही गम अशी स्थिती असल्याची प्रतिक्रिया स्वराज यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला चांगलं प्रदर्शन करण्यात अपयश आलं असून पक्ष त्याबाबत समीक्षा करणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी दिली आहे.
Mar 6, 2012, 08:16 PM ISTलोकपालला घटनात्मक दर्जा नाही
सत्ताधारी पक्षाकडे संख्याबळ नसल्याने लोकपाल विधेयकला घटनात्मक दर्जा मिळू शकलं नाही. या संदर्भात विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी सत्ताधारी पक्षाकडे आवश्यक असलेलं संख्याबळ नसल्याची हरकत सभापती मीराकुमारांकडे नोंदवली.
Dec 28, 2011, 03:03 PM ISTलोकपालवर लोकसभेत घमासान
लोकपाल विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. सरकारी लोकपालाबाबत विऱोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तर सरकारच्या वतीने नारायण सामी हे भूमिका मांडत आहेत.
Dec 27, 2011, 05:45 PM IST