सुशीलकुमार शिंदे खोटे बोललेत..दाऊदला आणणे अशक्य
मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहीमला भारतात आणणं शक्य नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलीय. ते सोलापुरात एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्तानसोबत भारताचा गुन्हेगार प्रत्यार्पण करार नाही. त्यामुळे दाऊदला भारतात घेऊन येणं शक्य नसल्याचं शिंदे म्हणालेत. यावरून दाऊदला भारतात आणणार असल्याच त्यांनी याआधी केलेलं विधान खोटं असल्याचं स्पष्ट झालंय.
Jan 11, 2014, 11:17 PM ISTशरद पवार पंतप्रधान व्हावेत, ही सुशीलकुमार शिंदेंची इच्छा
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची तयारी काँग्रेसमध्ये सुरू आहे. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक वक्तव्य करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.
Jan 11, 2014, 04:15 PM ISTडॉ. दाभोळकरांच्या हत्येचा सुगावा - गृहमंत्री
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी थोड्या प्रमाणात का होईना पण सुगावा लागलाय, असा दावा केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय.
Dec 2, 2013, 08:22 AM ISTमुस्लिम तरुणांना विनापुरावा ताब्यात घेऊ नका- शिंदे
अल्पसंख्यक समाजाच्या लोकांना विनाकारण ताब्यात घेतलं जाऊ नये, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेत. त्यांनी यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय.
Sep 30, 2013, 04:37 PM ISTआदर्श घोटाळा : शिंदेंना सीबीआयकडून क्लीन चीट
‘आदर्श’ घोटाळ्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांना सीबीआयनं क्लीन चीट दिलाय. पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलंय. या प्रकरणातून सीबीआयनं क्लीन चीट दिल्यानं निश्चितच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना दिलासा मिळालाय.
Sep 19, 2013, 12:51 PM ISTसुशीलकुमार शिंदेंवर शस्त्रक्रिया यशस्वी
केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज ऑपरेशन करण्यात आलं. शिंदे यांना फुफ्फुसांचा आजार असल्यानं त्यांना शनिवारी रात्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं.
Aug 4, 2013, 10:52 PM ISTउत्तराखंड : लष्कराचं बचावकार्य सुरू
उत्तराखंडमध्ये आतापर्यंत ६२ ते ७० हजार भाविक अडकल्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी वर्तवलीय. पाच हजार भाविकांना सुखरुप वाचवण्यात यश आल्याचं शिंदेंनी माहिती दिलीय.
Jun 19, 2013, 01:45 PM IST‘एनटीपीसी’ची दादागिरी चालणार नाही!
सोलापुरातल्या होटगी परिसरात ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित असणाऱ्या एनटीपीसी प्रकल्पाचं बांधकाम अवैध असून या बांधकामाला ग्रामपंचायतीनं हरकत घेतलीय.
Jun 4, 2013, 07:42 PM ISTनक्षलहल्ल्याच्या वेळी गृहमंत्री `बिझी` होते!
छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या क्रूर हल्ल्याची बातमी समजल्यानंतरही तब्बल चार दिवसांनी भारतात परतलेल्या केंद्रीय सुशीलकुमार शिंदे यांनी डॉक्टरांचं कारण पुढे करत आपण त्यावेळी अमेरिकेत बिझी होतो असं म्हटलंय.
May 31, 2013, 04:11 PM ISTमाझ्या बोलण्याचा माध्यमं विपर्यास करतात- शिंदे
मी जे काही बोलतो त्याचा प्रसारमाध्यमं विपर्यास करतात असा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. पुण्यात काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वक्ता प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते.
Apr 28, 2013, 06:33 PM ISTबलात्काराच्या घटना होत राहतात – गृहमंत्री शिंदे
दिल्लीत पाच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट आहे. लोक रस्त्यावर तर विरोधी खासदारांनी संसदेत आवाज उठवलाय. मात्र, असे असताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संतापाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केलेय.
Apr 22, 2013, 04:43 PM IST‘दीडशे वर्षांपूर्वी सेक्सचे वय होतं १६!’
केंद्र सरकारने संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे वय १८ वरून १६ वर आणण्यासाठी विधेयक आणलं. मात्र, खासदारांसह देशभरातून तीव्र विरोध लक्षात घेता पुन्हा १८ वर्षे करण्याचे ठरविले. परंतु १५३ वर्षांपासून संमतीने सेक्स करण्याचं वय १६ होतं, असं आता पुढे येत आहे.
Mar 27, 2013, 12:40 PM ISTदहशतवादी पाकिस्तानी असल्याचा संशय- सुशीलकुमार
दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पाच जवानांना श्रद्धांजलीवेळी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे गैरहजर असल्यामुळं विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला.
Mar 14, 2013, 01:40 PM ISTकोणतीही हिंदू संघटना दहशतवादी नाही- सुशीलकुमार
कोणतीही हिंदू संघटना दहशतवादी नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यसभेत दिलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शिंदे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
Mar 7, 2013, 09:16 AM ISTभंडारा हत्याकांडाचे पडसाद राज्यसभेत, CBI चौकशी करा
भंडारा जिल्ह्यातल्या तीन बहिणींवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे राज्यसभेतही पडसाद उमटले. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी याप्रकरणी निवेदन केलं.
Mar 1, 2013, 02:31 PM IST