अभिनेता सुनील शेट्टीच्या वडिलांचं निधन
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या वडिलांचं निधन झालं आहे. पिता वीरप्पा शेट्टी यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं. वीरप्पा शेट्टी यांनी मंगळवारी उशिरा रात्री १.३० मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला.
Mar 1, 2017, 11:12 AM ISTदारूची जाहिरातीमुळे शाहरुख, अजय देवगण अडचणीत
बॉलीवूडमधील काही अभिनेत्यांना मध्यप्रदेशातील न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. सोडा विक्री जाहिरातीच्या नावाखाली दारू विक्री प्रमोट करण्याचा आरोप या सिनेतारकांवर ठेवण्यात आला आहे. नोटीस पाठवण्यात आलेल्या सिनेस्टार्समध्ये बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगन, सुनील शेट्टी, सैफ अली खान आणि मनोज वाजपेयी यांचा समावेश आहे.
May 11, 2014, 07:00 PM ISTनाशिकमध्ये सलमान, सुनील शेट्टीची बोट सफर
आगामी लोकसभा निवडणुका एका एक दिवस जवळ येत असल्यानं भूमिपूजन आणि उद्घाटनांची मालिकाच सध्या सुरु आहे.
Feb 25, 2014, 11:14 PM ISTसुनील शेट्टीला झाला साक्षात्कार
पण जबरदस्त शारिरीक ताकदीच्या सुनील शेट्टीलासुध्दा सिने निर्मिती करणं हे आपल्या आवाक्याबाहेरचं काम आहे हे कबूल करण्याची पाळी ओढावली आहे. सिने निर्मितीचा ताण आणि कटकटींमुळे हे आपलं काम नव्हे याची त्याला जाणीव झाली आहे.
Nov 12, 2011, 01:53 PM IST