सीबीआय

दाभोलकर हत्या : वीरेंद्र तावडेला १६पर्यंत सीबीआय कोठडी

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वीरेंद्र  तावडेला १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनाविण्यात आलेय.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) तावडेला काल मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर आज त्याला नवी मुंबईच्या सीबीआय कार्यालयातून पुण्यात आणण्यात आले. येथील शिवाजीनगर न्यायालयात त्याला सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. 

Jun 11, 2016, 10:34 PM IST

'हिंदू सरकार येऊनही हिंदूंवर अत्याचार'

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सर्वेसर्वा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अखेर पहिली अटक केली आहे.

Jun 11, 2016, 07:10 PM IST

दाभोलकर हत्येप्रकरणी पुणे, पनवेलमध्ये सीबीआयचे छापे

दाभोलकर हत्येप्रकरणी पुणे, पनवेलमध्ये सीबीआयचे छापे

Jun 1, 2016, 07:41 PM IST

दाभोलकरांचे मारेकरी सापडले ?

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी आज सीबीआयनं पुणे आणि पनवेलमध्ये धाडसत्र सुरू केलं आहे.

Jun 1, 2016, 04:26 PM IST

सतीश शेट्टी हत्या प्रकरणात माजी पोलिसाला अटक

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकरला सीबीआयनं अटक केलीय. 

Apr 6, 2016, 11:16 PM IST

'सलमाननं न्याय विकत घेतला नाही'

हिट अँड रन प्रकरणी सलमाननं आपल्या बाजूनं निर्णय येण्यासाठी 25 कोटी रुपये खर्च केले

Feb 15, 2016, 06:35 PM IST

अशोक चव्हाणांविरोधात खटला भरण्याची सीबीआयला परवानगी

अशोक चव्हाणांविरोधात खटला भरण्याची सीबीआयला परवानगी

Feb 4, 2016, 07:49 PM IST

अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्याची सीबीआयला परवानगी

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्याची सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालेय.

Feb 4, 2016, 03:13 PM IST

सीबीआय अशोक चव्हाणांविरोधात खटला भरणार?

सीबीआय अशोक चव्हाणांविरोधात खटला भरणार?

Jan 28, 2016, 04:44 PM IST

सीबीआयकडे विरोधकांना संपविण्याचे काम : अरविंद केजरीवाल

सीबीआयने येथील मुख्यमंत्री कार्यालयावर छापा टाकल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अधिक आक्रमक झालेत. त्यांनी थेट केंद्रातील नरेंद्र मोदी सरकावर टीका केलेय. विरोधकांना संपविण्यासाठी सीबीआयकडे काम सोपविल्याचा आरोप केजरीवाल यांनी केलाय. त्यामुळे आता 'आप' आणि केंद्र सरकारमधील संघर्ष टोकाला पोहोचलाय. 

Dec 18, 2015, 02:59 PM IST

केजरीवाल यांच्या कार्यालयावर छापा नाही : सीबीआय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळीच आपल्या कार्यालयावर CBIनं छापा टाकल्याचे ट्विट केले. त्यांनी ट्वीटरवर आपलं कार्यालय सिल करण्यात आल्याचं सांगितलं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यावर टीकाही केली. मात्र हा छापा केजरीवाल यांच्या कार्यालयावर नव्हे, तर दिल्लीचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर टाकल्याचं CBIनं स्पष्ट केलं.

Dec 15, 2015, 03:46 PM IST