मोसमातील पहिला आंबा मुंबई, पुण्यात न येता थेट सांगलीत पोहचला; हंगामापूर्वीच बाजारात दाखल
मोसमातील पहिला बाजारात दाखल झाला आहे. सांगलीच्या बाजारपेठेत हा आंब्याची पहिली पेटी आली आहे.
Dec 1, 2024, 05:24 PM ISTKavathe Mahankal LIVE Updates: तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील विजयी
Kavathe Mahankal Vidhansabha Election: रोहित आर आर पाटील यांच्यासमोर भाजपचे संजयकाका पाटील यांच्यासोबतच माजी अजित घोरपडे आणि खासदार विशाल पाटील यांचंही आव्हान आहे.
Nov 23, 2024, 10:47 AM ISTऐन दिवाळीत धो धो पाऊस! सांगलीत ढगफुटी
सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काडले आहे. अनेक तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृष्य पाऊस पडला आहे.
Nov 1, 2024, 06:57 PM ISTRain Update : परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, आता ढगफुटीचा पाऊस, IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. अशातच आज पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
Oct 13, 2024, 05:05 PM ISTतासगाव विधानसभा निवडणूक रंगतदार होणार, रोहित पाटील यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले
Maharashtra Politics : माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या राजकीय संघर्ष प्रमाणेच आता त्यांच्या मुलाला देखील राजकीय संघर्षाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटलांनी एका बाजूला तयारी केलेली असताना,आता त्यांना घेरण्यासाठी विरोधक देखील एकवटत आहेत.
Sep 9, 2024, 08:54 PM ISTसांगलीत ढगफुटी, महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस
राज्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सांगली, सातारा, पुण्यासह अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.
Aug 17, 2024, 10:42 PM ISTसांगली आणि कोल्हापूरला महापूराचा धोका; कर्नाटकच्या धरणात बेकायदा पाणीसाठा
सांगली आणि कोल्हापूरला महापूराचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
Jul 14, 2024, 07:08 PM ISTमहाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती
कन्नड शाळेत मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली जिल्हा परिषदेने हा अजब कारभार केला आहे.
Jun 16, 2024, 05:44 PM IST
Vishal Patil : चहुबाजूंनी घेरलं, स्वपक्षानंही सोडलं; पण पठ्ठ्यानं शड्डू ठोकला अन् वसंतदादांचा नातू शोभला
Sangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच... विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचा
Jun 5, 2024, 12:00 AM ISTमहाराष्ट्रातील 'या' बड्या बँकेत घोटाळा? कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, काय आहे नेमकं प्रकरण?
Maharashtra News : आरबीआयनं तिथं देशातील अनेक बँका, पतसंस्था आणि आर्थिक निकषांच्या आधारे काम करणाऱ्या संस्थांवर करडी नजर ठेवलेली असतानाच महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे...
May 25, 2024, 09:43 AM IST
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अष्टविनायकप्रमाणे आहेत 'हे' 11 वारीचे मारुती
Hanuman Jayanti 2024 : महाष्ट्रात सुप्रसिद्ध अष्टविनायकप्रमाणे हनुमानजी यांचे 11 मारूती मंदिर आहे. त्यांना 11 वारीचे मारुती असं म्हटलं जातं. या मंदिरांची स्थापना इ.स. 1645 ते 1655 या दहा वर्षांत समर्थ रामदास स्वामी यांनी केली.
Apr 23, 2024, 02:15 PM ISTलग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठार
सांगलीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.
Apr 17, 2024, 10:24 PM ISTLoksabha 2024 : MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार जाणून घ्या एका क्लिकवर
Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला. जाणून घ्या MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार एका क्लिकवर
Apr 9, 2024, 12:33 PM ISTमहाराष्ट्रात काय चाललंय? भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात मोर्चाची तयारी सुरु असतानाच RTI कार्यकर्त्याची हत्या
Sangli Crime News : सांगलीत माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष कदम असे आरटीआय (RTI) कार्यकर्त्याचे नाव असून त्यांच्याच गाडीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
Feb 9, 2024, 10:49 AM ISTराजकारणात जादूटोणा; ठाकरे गट शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर भानामतीचा प्रकार
राजकारणात जादूटोण्याचा प्रकार घडला आहे. सांगलीत ठाकरे गट शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर भानामतीचा प्रकार घडला आहे.
Feb 8, 2024, 07:28 PM IST