बाप्पांच्या दर्शनाला जाताना मिठाई घेऊन जाऊ नका तर...
गणपती बाप्पा घराघरांमध्ये विराजमान झाले आहेत. बाप्पांचं दर्शन घ्यायला जवळपास प्रत्येक जण त्यांच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या घरी जातात.
Sep 8, 2016, 09:02 PM ISTमोहन्जोदरो Vs रुस्तम... आशुतोषला न मागता सल्ले!
यंदा १२ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर वर्षातील सगळ्यात मोठ्ठं 'सिनेमा वॉर' पाहायला मिळणार आहे.
Jul 19, 2016, 10:26 PM ISTएटीएम यूझर्स... तुमच्यासाठी पाच मोलाच्या गोष्टी!
तुम्हीही खरेदी करताना किंवा इतर वेळी पैसे कॅशमध्ये देण्यापेक्षा एटीएम कार्ड वापरत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
Jul 9, 2016, 12:38 PM ISTपावसा... सैराट होऊस ये... आणि झिंग झिंग झिंगाट करून टाक!
जगात कुठल्याही प्रियकरानं त्याच्या प्रेयसीची वाट पाहिली नसेल... इतक्या आतुरतेनं सध्या सगळेजण पावसाची वाट पाहत होते... तो आता कुठल्याही क्षणी महाराष्ट्रात दाखल होण्याची चिन्हं दिसू लागली... त्याच पावसाला अगदी हक्कानं दिलेला हा एक छोटासा सल्ला आणि आग्रह...
Jun 11, 2016, 10:52 AM ISTत्यांना देशभक्ती नव्याने शिकवावी लागेल, मोदींना उद्धव यांचा टोला
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भ्रष्टाचार हा परकीय भूमीवर जाऊन हशा, टाळ्या मिळवण्याचा विषय नाही. परदेशात जाऊन देशाविषयी बरं बोलायला हवं, असं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलंय.
Jun 8, 2016, 05:18 PM IST'नीट'चा गोंधळ मिटवण्यासाठी वरुण गांधींचा सल्ला
'नीट'चा गोंधळ मिटवण्यासाठी वरुण गांधींचा सल्ला
May 15, 2016, 09:40 PM ISTमुख्यमंत्र्यांचा नागपुरातल्या पोलिसांना सल्ला
मुख्यमंत्र्यांचा नागपुरातल्या पोलिसांना सल्ला
May 15, 2016, 12:12 PM ISTनागराजचा आर्चीला सल्ला
सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या गावातील अनुभवाबाबत बोलताना म्हणतो, मी एकदा मौन धरले होते, मी फार कमी बोलत होतो, तेव्हा लोकच म्हणायला लागले. लोकांना मी संत वाटायला लागलो, लोक मला म्हणायला लागले, लेका तू तर लईच भारी तू नॉनव्हेजही खात नसेल, पण मी सांगायचो मी खातो.
May 13, 2016, 12:06 AM ISTदुष्काळाला घाबरू नका- श्री श्री रवीशंकर
दुष्काळाला घाबरू नका- श्री श्री रवीशंकर
Apr 30, 2016, 08:23 PM ISTशेतकऱ्यांना बाबासाहेब पुरंदरेंचा सल्ला
शेतकऱ्यांना बाबासाहेब पुरंदरेंचा सल्ला
Apr 28, 2016, 10:00 PM ISTपंतप्रधान म्हणतात क्रिकेटसोबत फूटबॉल खेळा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासीयांसोबत संवाद साधला.
Mar 27, 2016, 01:02 PM ISTआमिर खानचा पंतप्रधानांना सल्ला
भारत हा सहिष्णू देश आहे, पण काही जणं द्वेष पसरवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सगळ्यावर लगाम घालावा, असं वक्तव्य बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं केलं आहे.
Mar 5, 2016, 08:40 PM ISTरणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमानने कतरिनाला दिला मोलाचा सल्ला
मुंबई : कतरिना आणि रणबीरच्या ब्रेकअप नंतर कतरिना फारच अपसेट असल्याचं समजतंय.
Jan 28, 2016, 02:29 PM ISTसबनीसांनी आता वाद मिटवावे, स्वागताध्यक्षांचा सल्ला
सबनीसांनी आता वाद मिटवावे, स्वागताध्यक्षांचा सल्ला
Jan 12, 2016, 11:13 AM IST