दबंग खानवर बॉलिवूडचा ५०० कोटींचा सट्टा...
दबंग खान सलमानवर बॉलिवूड सध्या ५०० कोटींचा सट्टा खेळतंय. एकीकडे सलमान खानच्या हिट अॅन्ड रन खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. त्याचवेळी दुसरीकडे बॉलिवूड सल्लू मियावर ५०० कोटी खर्च करतंय.
Apr 22, 2015, 11:37 AM ISTवर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत धडक मारणार, सट्टेबाजारात अंदाज
क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत धडक मारणार आहे. बांगलादेशविरूद्धची क्वार्टर फायनलची मॅच होण्याआधीच सट्टेबाजारात हा अंदाज व्यक्त केला जातोय. याचाच अर्थ बांगलादेश विरूद्धची क्वार्टर फायनल भारत जिंकणार, असंच सट्टेबाजांचं भाकित आहे.
Mar 19, 2015, 09:18 AM IST'तीन रुपये... तीन रुपये... टीम इंडिया तीन रुपये'
आधी पाकिस्तान आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेवर विजय... वर्ल्ड कपमध्ये भारताच्या या दमदार परफॉर्मन्समुळं भारतीय प्रेक्षक टीम इंडियावर फिदा आहेतच. शिवाय सट्टे बाजारातही टीमची व्हॅल्यू वाढलीय.
Feb 24, 2015, 04:18 PM ISTभारत-पाक सामन्यावर सट्टा लावणारे ४ अटकेत
अमळनेर शहरात भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ४ सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Feb 15, 2015, 09:04 PM ISTलोकसभा निवडणुकीवर जोरदार सट्टा, `आप`कडे लक्ष
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सट्टा बाजारातही तेजी आल्याचं चित्र आहे. देशभरातले सट्टेबाजांनी बोली लावायला सुरुवात केलीये. कोण भाजपला पसंती देतायेत तर कोण पंजावर पैसे लावण्यास इच्छुक आहेत. तर काहींचा आम आदमी पार्टी चमत्कार करेल यावर विश्वास आहे.
Mar 7, 2014, 12:41 PM ISTरंजीत सिन्हा यांना उपरती; आपल्याच वक्तव्याला दिला फाटा
‘सीबीआय’चे संचालक रंजीत सिन्हा यांनी ‘बलात्कारा’वर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सगळीकडून टीका झाली. त्यानंतर मात्र त्यांना यावर स्पष्टीकरण देण्याची उपरती सुचलीय.
Nov 13, 2013, 01:09 PM ISTनरेंद्र मोदी आणि राहुल गांधींवर सट्टा, भाजपला जास्त पसंती
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचं नाव भाजपने जाहीर केलंय. त्यामुळे आता २०१४ च्या निवडणुकीसाठी मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी लढत होणार अशी शक्यता दिसत आहे. तशी वातावरणनिर्मिती सुरूही झालीय. त्यातच आता मुंबईत या दोघांवरही सट्टा लागला आहे.
Sep 21, 2013, 02:13 PM IST... आणि राज-शिल्पा शिल्पानं सुटकेचा श्वास सोडला
राजस्थान रॉयल्सचा मालाक राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी मोकळा श्वास घेतलाय. कारण...
Jul 1, 2013, 10:05 AM ISTभाव एक रुपया! पाक, दुबईतील फोन्स बंद
सट्टेबाजीमुळे क्रिकेट विश्व ढवळून निघाले. दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी सट्टेबाजांना पकडण्यास व्युहरचना केली. काही हाती लागले तर काही भूमिगत झाले. त्यांचा कारनामा सुरूच होता. पाकिस्तान आणि दुबईमार्फत सट्टा लावला जात होता. मुंबईत पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचच्या टीम काळबादी येथे फिल्डिंग लावली. मात्र, त्याने भाव एक रूपया, असे म्हणताच पाक, दुबईतील फोन क्षणात बंद झालेत.
Jun 12, 2013, 10:39 AM ISTराज कुंद्रा बीसीसीआयकडून निलंबित
आयपीएल स्पर्धेमध्ये सट्टेबाजी केल्याच्या आरोपात अडकलेल्या राज कुंद्रा यांना निलंबित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) घेतला. राज कुंद्रा हा आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा सहमालक आहे.
Jun 10, 2013, 02:46 PM ISTश्रीनिवासन यांच्याच पदावर लागलाय सट्टा!
एखाद्या मॅचवर सट्टा लागलेला आपण अनेकदा पाहिलंय. मात्र, सध्या चर्चेत असलेल्या बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांच्यावरही सट्टा लागलाय. श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून जाणार की राहणार यावर आता सट्टा लागलाय.
Jun 1, 2013, 10:37 PM ISTसट्ट्यात २० लाख रूपये हरलो - मयप्पन
तब्बल तीन तासांच्या कसून चौकशीनंतर बेटींग प्रकरणी गुरूनाथ मयप्पन यांना अटक करण्यात आलीये सट्ट्यात २० लाख रूपये हरल्याची कबुली मयप्पननं दिलीय.
May 25, 2013, 08:37 AM IST२०१० पासूनच श्रीशांत बेटींगच्या धंद्यात!
श्रीशांत याचं नावं स्पॉट फिक्सिंगमध्ये आल्यानंतर आता आणि एक नवीन खुलासा झालाय. २०१० सालापासूनचं श्रीशांत या बेटींगच्या धंद्यात असल्याचं त्याच्या कंपनीच्या निगमन प्रमाणापत्राच्या अर्जावरुन स्पष्ट झालंय.
May 23, 2013, 11:31 AM ISTबेटिंग कायदेशीर करावं का?
बेटींगला कायद्याच्या कक्षेत आणल्यास सट्टेबाजारात काळा पैसा येण्यावर मर्यादा येतील. त्यामुळं सट्टेबाजारावरील अंडरवर्ल्डचे वर्चस्वही आपोआप नाहीसे होईल. पण भारतातील एक मोठा वर्ग या प्रकाराला अनैतिक मानून त्यावर बंदी असावी, या मताचा आहे.
May 19, 2013, 04:59 PM IST