मान्सूनवरही सट्टा, सट्टेबाजार तेजीत
क्रिकेटच्या सामन्यावंर सर्रासपणे सट्टा लावला जातो. महत्त्वाच्या स्पर्धांदरम्यान तर सट्टेबाजार तेजीत असतो. मात्र क्रिकेटनंतर आता मान्सूनवरही सट्टेबाज सट्टा लावतायत. थोडीथोडकी रक्कम नव्हे तर कोट्यावधींचा सट्टा पावसासाठी लावला जातोय.
Jun 9, 2016, 03:08 PM ISTमान्सूनवर कोट्यवधींचा सट्टा
देशातल्या सट्टेबाजांनाही मान्सूनचे वेध लागलेत. यंदा मान्सून किती बरसरणार इथपासून तर तो मुंबई आणि महाराष्ट्रात कधी दाखल होणार यावर कोट्यवधींचा सट्टा लागलाय.
Jun 8, 2016, 07:16 PM ISTआयपीएल फायनलवर सट्टा लावणाऱ्या तिघांना औरंगाबादमध्ये अटक
आयपीएल फायनलवर सट्टा लावणाऱ्या तिघांना औरंगाबादमध्ये अटक
May 30, 2016, 08:58 PM ISTआयपीएलच्या सट्ट्यात त्यानं पत्नीवरच लावली बोली, आणि...
आयपीएल मॅचेसमध्ये क्रिकेटच्या नावाखाली कसा गोरखधंदा सुरू आहे, याचं आणखीन एक उदाहरण समोर आलंय. एका महिलेनं आपल्या पतीनं आपल्याला सट्ट्साठी बोलीवर चढवल्याचा आरोप केलाय.
May 28, 2016, 04:27 PM ISTभंडारा - आयपीएलवर सट्टा लावणारे अटकेत
भंडारा - आयपीएलवर सट्टा लावणारे अटकेत
May 23, 2016, 08:37 PM ISTआयपीएलवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांना अटक
आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांना अटक
May 18, 2016, 09:25 PM ISTआयपीएल ९ : 'बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स'ला सट्टेबाजाराची पसंती
मुंबई : आजपासून मुंबईत इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या नवव्या मोसमाला सुरुवात होत आहे.
Apr 9, 2016, 10:23 AM ISTसेमी फायनलआधी दाऊदची भविष्यवाणी
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल होत आहे. क्रिकेट रसिक भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत, तर या मॅचसाठी सट्टाबाजरही तेजीत आहे.
Mar 31, 2016, 05:19 PM ISTस्थायी समिती सभापती सट्ट्याप्रकरणी गुन्हा दाखल
स्थायी समिती सभापती सट्ट्याप्रकरणी गुन्हा दाखल
Mar 26, 2016, 12:36 PM ISTरोखठोक : क्रिकेट सट्टा कायदेशीर करावा का ?
क्रिकेट सट्टा कायदेशीर करावा का ?
Jan 5, 2016, 10:56 PM ISTपुण्यात चालतो सट्ट्याचा मॉल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2015, 09:03 PM IST'आयपीएल'वर सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक
'आयपीएल'वर सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक
May 15, 2015, 01:03 PM IST'आयपीएल'वर सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक
आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या सहा बुकिंना अटक करण्यात आलीय. औरंगाबादमध्ये ही कारवाई करण्यात आलीय.
May 15, 2015, 10:34 AM ISTसलमान खानवर २०० कोटी रूपयांचा सट्टा
बॉलीवूड अभिनेता सलमान खानवरील 'हिट अँड रन' प्रकरणातील निकाल थोड्याच वेळात लागणार आहे, या निकालावर तब्बल २०० कोटींचा सट्टा लावण्यात आल्याची चर्चा आहे.
May 6, 2015, 10:58 AM IST