श्रीनिवास रामानुजन

गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांनी दिले आहेत आयुष्याची गणितं सोडवणारे संदेश; कायम लक्षात 'हे' शब्द

National Mathematics Day 2023 : रामानुजन या गणिततज्ज्ञांनी या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल संपूर्ण जगानं घेतली असून, भारतीयांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब. 

Dec 22, 2023, 10:38 AM IST

९० वर्षांनी उकललं रामानुजनच्या पत्रातलं रहस्य

वयाच्या जेमतेम बत्तिसाव्या वर्षी गणिताच्या क्षेत्रात असाधारण कामगिरी करून या जगाचा निरोप घेणाऱ्या श्रनिवास रामानुजन यांनी मृत्यूशय्येवर असताना गणिताचा एक सिद्धांत मांडला होता. 90 वर्षं या सिद्धांतावर डोकं लढवल्यानंतर अखेर गणितज्ज्ञांना या सिद्धांताचा उलगडा झाला आहे.

Jan 1, 2013, 03:40 PM IST