शेअर मार्केट

रूपयाबरोबरच शेअर बाजार कोसळला

डॉलरच्या तुलनेत रूपयाची मोठी घसरण झाल्याने याचा परिणाम शेअर बाजारावर झालाय. शेअर मार्केट कोसळले आहे. सेंसेक्स सुरूवातीला ९८ पैशांनी घसरला. तर रूपयाचे मूल्य ६४ वर पोहोचलेय.

Aug 20, 2013, 01:13 PM IST

शेअर बाजारात तेजी

गेले काही महिने मंदीच्या सावटाखाली असणारा शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना अनेक महिन्यांनंतर दिलासा मिळाला आहे. मंगळवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने २०,००० हजारापर्यंत उसळी मारली. दरम्यान, आज १९,९६५.४६ वर मार्केट खुले झाले.

Jan 16, 2013, 12:12 PM IST

शेअर मार्केटमध्ये तेजी

लागोपाठ आठ दिसवसांच्या घसरगुंडीनंतर सेन्सेकमध्ये १५१ अंशाने वाढ झाली आहे.

Nov 22, 2011, 10:44 AM IST