कॅनडा पंतप्रधानाच्या 'या' ट्विटमुळे भारतीयांमध्ये नाराजीचा सूर
आता दिवाळी जगभरात साजरी केली जाते.
Oct 18, 2017, 09:38 AM ISTरावणालाही 'आधारकार्ड'? UIDAI चं गंमतीशीर उत्तर...
आता बातमी, कधीही न बनणाऱ्या 'रावणाच्या आधारकार्डा'ची...
Oct 2, 2017, 09:45 PM ISTहा आहे ईशांत शर्माचा खराखुरा ट्रेनर, सेहवागनं केलं जाहीर!
टीम इंडियाचा तेजतर्रार बॉलर ईशांत शर्मा याचा आज वाढदिवस... ईशांत आज आपला २९ वा वाढदिवस साजरा करतोय. या निमित्तानं विरेंद्र सेहवागनं त्याला ट्विटरवर आपल्या अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
Sep 2, 2017, 07:41 PM ISTनारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, शरद पवार म्हणतात...
काँग्रेस नेते नारायण राणे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरु आहेत.
Aug 20, 2017, 05:37 PM ISTमहिला क्रिकेट : विश्वचषक जिंकण्याची मदार या पाच खेळाडूंवर
फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाचा सामना आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या या पाच महत्वाच्या खेळाडू आहेत की, त्यांच्या जीवावर भारत विश्व चषक जिंकू शकेल.
Jul 21, 2017, 06:22 PM ISTमहिला क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना राजीव शुक्ला चुकले
ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना भारती महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. टीम इंडियावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. आयपीएलचे चेअरमन आणि राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांनीही ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. पण चुकीच्या ट्विटमुळे राजीव शुक्लांवर टीकेचे धनी झालेत.
Jul 21, 2017, 04:48 PM ISTविराटने मितालीला शुभेच्छा दिल्या पण केली मोठी चूक
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राजला विश्व रेकॉर्ड बनवल्यामुळे शुभेच्छा दिल्या.
Jul 13, 2017, 02:31 PM ISTईदनिमित्त शाहरुखच्या चाहत्यांना शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2017, 08:51 PM ISTसीबीएसई बोर्डाच्या उतीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 02:30 PM ISTअजयनं दिल्या 'मुरांबा'ला शुभेच्छा
दबंग सलमान पाठोपाठ सिंघम अजयदेखील मराठी चित्रपटांच्या प्रेमात पडलाय. अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'मुरांबा'ला अजयनं शुभेच्छा दिल्यात.
May 24, 2017, 10:45 AM IST'पाठक बाईं'ना द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अल्पावधीतच पाठक बाईंनी प्रेक्षकांची मनं जिंकलीत. याच पाठक बाई अर्थातच अक्षया देवधर हिचा आज वाढदिवस आहे.
May 13, 2017, 04:28 PM ISTसचिनच्या वाढदिवसाला सेहवागचं हटके ट्विट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Apr 24, 2017, 04:11 PM ISTलोकसभेमध्ये सुमित्रा महाजनानां वाढदिवसाच्या शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 05:05 PM ISTपंतप्रधान मोदींनी दिल्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 05:10 PM ISTसचिन तेंडुलकरकडून व्हिडीओने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
पत्नी अंजली तेंडुलकरसह सचिनने आपल्या घरी गुढीची पुजा केली.
Mar 28, 2017, 04:34 PM IST