शहापूर

शहापूरच्या कलिका कबाडीचं दहावीत घवघवीत यश

शहापूरच्या कलिका कबाडीचं दहावीत घवघवीत यश

May 29, 2018, 09:36 PM IST

मृत नवजात बालकाला कुशीत घेऊन नातेवाईकांची तीन तास हॉस्पीटलच्या दारात

मृत बाळाला घरी बेरवाडी इथे नेण्यासाठी रूग्णवाहिकेची गरज होती.

May 3, 2018, 07:41 PM IST

शैलेश निमसे यांच्या हत्येप्रकरणी पत्नीला केली अटक

 शिवसेना उपतालुका प्रमुख  शैलेश निमसे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्याच पत्नीलाच अटक करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्टी पुढे आल्यात.

Apr 26, 2018, 09:12 AM IST

शहापूर : जुन्या शेती अवजारांचं संग्रहालय

शहापूर : जुन्या शेती अवजारांचं संग्रहालय

Apr 9, 2018, 06:18 PM IST

समृद्धीचा रिअॅलिटी चेक : सरकारवर भरवसा नाही का?

समृद्धी महामार्गासाठी त्या विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भू संपादनाची प्रक्रिया वेगानं सुरु आहे. पण भिवंडी, शहापूर मधल्या दोन गावांनी भू संपादनाला तीव्र विरोध दर्शवलाय... अगदी धर्मा पाटलांप्रमाणे टोकाचं पाऊल उचलण्याची धमकी दिलीय... आमच्या समृद्धीचा रिअॅलिटी चेक या आमच्या विेशेष सीरिजमध्ये आज पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यात समृद्धीचं काम कुठपर्यंत आलंय.

Feb 13, 2018, 08:01 PM IST

शहापूरच्या कॅनरा बॅंकेत मंकी टोपी घालून चोर, सीसीटीव्हीत कैद

शहापूर तालुक्यातील खर्डी गावातल्या कॅनरा बँकेच्या शाखेवर दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. 

Feb 4, 2018, 08:47 PM IST

शहापूर : कॅनरा बँकेवर दरोडा, सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद

कॅनरा बँकेवर दरोडा, सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद

Feb 4, 2018, 03:29 PM IST

स्वातंत्र्याला झाली ७० वर्षे; अद्यापही गावात पोहोचली नाही वीज

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावरून तडाखेबंद भाषणही ठोकले. पण, दुर्दैव असे की देशातील अनेक वाड्या, वस्त्या आणि पाड्यांच्या बाबतीत हे स्वातंत्र्य केवळ कागदावरच आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यात सावरदेव पाडा गावामध्ये स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही वीज पोहोचली नाही. त्यामुळं इथल्या गरीब आदिवासींची ही दिवाळीसुद्धा अंधारातच गेली.

Oct 25, 2017, 04:41 PM IST

शहापूर तालुक्यातल्या ५० गावांचा संपर्क तुटला

शहापूर तालुक्यात सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भातसई गावाजवळील पूल खचलाय. त्यामुळे प्रशासनाने हा पूल दळणवळणासाठी बंद केलाय. त्यामुळे आता वासिंद परिसरतील ५० गावांचा संपर्क तुटला आहे.

Sep 1, 2017, 04:26 PM IST

माहुली धबधब्यात बुडून आणखीन एकाचा मृत्यू

माहुली धबधब्यात बुडून आणखीन एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. 

Jul 21, 2017, 11:46 AM IST