क्रिकेटचा देव वृद्धाश्रमात! आजींसोबत खेळला कॅरम
भारतामध्ये आज राष्ट्रीय खेळ दिवस (२९ ऑगस्ट) साजरा करण्यात येत आहे.
Aug 29, 2019, 03:42 PM ISTआजी-नातीची ही 'सत्य कहाणी' सर्व नात्यांना हादरवून टाकतेय....
या फोटोमागे एका आजीची आणि तिच्या नातीची सत्य कहाणी आहे. आजी आणि तिची नात यांच्या नात्याची ही कहाणी अनेकांना हादरवून टाकणारी आहे.
Aug 24, 2018, 01:35 PM ISTनिवडणूक आयोगाला सक्षम करणारे शेषन वृद्धाश्रमात
लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असोत.
Jan 10, 2018, 05:20 PM ISTपाहा काय वेळ आली आहे महात्मा गांधींच्या नातवावर
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू कनूभाई गांधी आणि त्यांच्या पत्नी या दोघांनाही वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे.
May 15, 2016, 10:21 PM ISTकोहलीनं दिली पुण्यातल्या वृद्धाश्रमाला भेट
कोहलीनं दिली पुण्यातल्या वृद्धाश्रमाला भेट
Apr 22, 2016, 10:08 PM ISTपुण्यात असलेला कोहली त्यांना भेटला
आयपीएलमध्ये धोनीच्या पुण्याचा सामना कोहलीच्या बंगळूरुविरुद्ध होणार आहे.
Apr 21, 2016, 10:19 PM ISTवृद्धांसाठी उभा राहिलाय 'आधारमाये'चा वड!
फावल्या वेळात अनेक जण समाजसेवा करतात... पण डॉक्टरकीच्या करिअरच्या सुरुवातीलाच तिनं एक निर्णय घेतला... आणि त्यामधूनच उभी राहिली डॉ. अपर्णा देशमुखांची 'आभाळमाया'!
Apr 13, 2016, 12:26 PM ISTवृद्धाश्रमातील वृद्ध कार्यक्रमाचे प्रमुख पाव्हणे
वृद्धाश्रमातील वृद्ध कार्यक्रमाचे प्रमुख पाव्हणे
Mar 14, 2016, 10:32 PM ISTवृद्धाश्रमाचे उद्घाटन, ५ महिन्यापासून वृद्ध बाहेर बाकड्यावर
तुर्भेतील ८२ वर्षीय शिवाजी गोपाळ थिटे सध्या एका वृद्धाश्रमाच्या बाहेर एका बाकड्यावर बेवारसाचं जीवन जगत आहे. गेल्या पाच महिन्यापासून थिटेंना एक एक दिवस हाल-अपेष्टांमध्ये काढावे लागत आहे.
Aug 18, 2015, 06:28 PM ISTस्वातंत्र्यसैनिक वृद्धाश्रमाची पाहुणी...
स्वातंत्र्यसैनिक वृद्धाश्रमाची पाहुणी...
Aug 14, 2015, 09:19 PM ISTमुलांनीच बेवारस सोडलेल्या 'त्या' आजींचं वृद्धापकाळ आश्वत...
मुलांनीच बेवारस सोडलेल्या 'त्या' आजींचं वृद्धापकाळ आश्वत...
Aug 13, 2015, 09:39 AM ISTमुलांनीच बेवारस सोडलेल्या 'त्या' आजींचं वृद्धापकाळ आश्वत...
रक्ताच्या नातेवाईकांनी टाकून दिलेल्या हंसा राजपूत यांना अखेर आधार मिळालाय. शिर्डीतल्या एका वृद्धाश्रमात आता त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध जाणार आहे. त्यांच्या घरच्यांचा मात्र आजही पत्ता नाही.
Aug 12, 2015, 10:07 PM ISTमाजी कामगार मंत्री साबीर शेख अखेर वृद्धाश्रमात
माजी कामगारमंत्री आणि शिवसेना नेते साबीर भाई शेख यांना अखेर औरंगाबादच्या वृद्धाश्रमात हलवण्यात आलंय.
Jan 21, 2013, 06:51 PM ISTआर्धापूर कोर्टाची कौतुकास्पद शिक्षा !
नांदेड जिल्ह्यातील आर्धापूर न्यायालायाने दिलेला निर्णय कौतुकाचा विषय ठरला आहे. न्यायालयाने सामाजिक बांधिलकी जपत एका मारहाणीच्या प्रकरणात आरोपीला वृध्दाश्रमात वृध्दाची सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे.
Feb 10, 2012, 08:44 AM IST