रत्नागिरीत वादळी तडाखा
Jul 24, 2014, 09:43 PM ISTजपानला 'नेवगुरी'चा तडाखा... वादळापूर्वीच हाहा:कार
जपानच्या दक्षिण ओकिनावा बेटावर नेवगुरी नावाच्या प्रचंड वादळाच्या तडाख्यात सापडलंय.
Jul 9, 2014, 11:11 AM ISTजळगाव जिल्ह्यात वादळाने केळी बागा भूईसपाट
जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, मात्र या पावसामुळे चार जण ठार झाले आहेत.
Jun 12, 2014, 07:41 PM ISTमोदी वादळातील पडझडीनंतर काँग्रेस नेत्यांचे राजीनामे
नरेंद्र मोदी नावाच्या वादळात भले मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. यात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
May 16, 2014, 06:41 PM ISTमुंबई उपनगरांसह पुणे कोकणात वादळी पाऊस, वाहतूक विस्कळीत
मुंबई उपनगरांसह पुणे आणि कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुंबईकडे येणारी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. जुन्या हायवेवरील वाहतूकही विस्कळीत असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
May 7, 2014, 06:25 PM ISTफायलिनला भारताने हरवलं
फायलिनला भारताने हरवलं आहे. शनिवारी ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीवर धडकलेल्या फायलिन चक्रीवादळाचा वेग मंदावलाय. गोपालपूरमध्ये वारे आता ताशी 90 ते 100 किमी वेगाने वारे वाहत आहेत.
Oct 13, 2013, 01:16 PM ISTफायलीनचं संकट उंबरठ्यावर, तीन जणांचा मृत्यू
फायलीन चक्रीवादळ वेगाने भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. ‘फायलीन’ ओडिशामध्ये धडकण्यापूर्वीच वादळामुळे झाडं उन्मळून पडल्यानं तीन जणांचा मृत्यू झालाय.
Oct 12, 2013, 06:02 PM ISTअमेरिकेला हिमवादळाचा तडाखा
अमेरिकेच्या ईशान्य भागात हिमवादळाच्या तडाख्यात ९ जणांना प्राण गमवावा लागला आहे. या भीषण वादळाने सुमारे ५० लाख घरांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने सर्वत्र अंधार झाला आहे.
Feb 11, 2013, 05:14 PM ISTमृत्यूचं तूफान...
जागतीक महासत्ता म्हणून मिरवणा-या अमेरिकेचं धाबं दणाणलेत...सगळ्या जगाला धाकात ठेवणारी अमेरिका घाबरलीय ती सँडी नावाच्या वादळाला...हे आस्मीनी संकट अमेरिकेच्या पूर्व भागात येवून थडकलं असून त्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवलीय जातेय..सँडी हे गेल्या ७० वर्षातील सर्वात मोठं वादळ ठरण्याची शक्यता आहे.११०० किमीपेक्षा जास्त परिसरातला याचा तडाखा बसणार आहे...एव्हड्या मोठ्या संकटाचा अमेरिका कसा सामना करणार हा प्रश्न अवघ्या जगाला पडला आहे. काय आहे हे मृत्यूचं तूफान..
Oct 29, 2012, 09:01 PM IST`सँडी`च्या दहशतीखाली अमेरिका
येत्या काही तासांत अमेरिकेच्या किनारपट्टी भागात सॅन्डी वादळ धडकणार आहेत. या वादळाचे संकेत म्हणून तुफानी वारे वाहू लागलेत. तर समुद्रही खवळलाय. समुद्रात दैत्यकाय लाटा निर्माण झाल्यात.
Oct 29, 2012, 11:49 AM ISTअमेरिकेत वादळाचा तडाखा
अमेरिकेतील उत्तर टेक्सासमध्ये आलेल्या दोन वादळांमुळे जबरदस्त नुकसान झाले आहे. या वादळाचा परिणाम विमानसेवेवर झाला आहे. त्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, जीवित अथवा वित्तहानीचे वृत्त नाही.
Apr 4, 2012, 05:43 PM ISTफिलिपिन्सला वादळासह पुराचा तडाखा
दक्षिण फिलिपिन्समधील बेटांना वादळाचा जोरदार तडाखा बसल्याने एक हजारपेक्षा अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याची भिती सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Dec 20, 2011, 11:36 AM IST