गोल्डन ग्लोब रेस : भारतीय नौसैनिक अभिलाष टॉमी जखमी, मदतीसाठी प्रयत्न सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, तो सुरक्षित आहे आणि त्याचा ट्रॅकर काम करतोय
Sep 22, 2018, 12:41 PM ISTयवतमाळमध्ये वादळाच्या तडाख्यात १ ठार, १० जखमी
वादळाच्या गतीने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली तर वीजेचे टॉवर, खांब आणि मोठी वृक्ष उन्मळून पडले.
Jun 20, 2018, 09:28 AM ISTविमानतळाच्या टर्मिनल इमारतीला वादळाचा फटका
विमानतळाच्या टर्मिनल इमारतीला वादळाचा मोठा फटका बसला आहे.
Jun 9, 2018, 07:15 PM ISTमुंबईनंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये तुफान पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टी
मान्सूनने भारतात पावसाची वर्दी दिलेय. दक्षिण राज्यात चांगला पाऊस होत आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस कोसळला.
Jun 5, 2018, 06:55 PM ISTरायगडला पावसासोबत वादळाचा तडाखा
आदिवासी वाडी सह अन्य भागातील लोकवस्तीला देखील मोठा फटका बसला आहे गावातील वीजेचे लोखंडी पोल देखील पडले असल्याने गावाचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
Jun 4, 2018, 09:14 AM ISTउत्तराखंडमध्ये ढगफुटी तर उत्तर प्रदेशात वादळाचे ६ बळी
उत्तरखंडामध्ये ढगफुटी झालेय. याचा फटका चार जिल्ह्यांना बसलाय. तर उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वादळाचा तडाखा बसलाय. या वादळात ६ जणांचा मृत्यू झालाय.
Jun 2, 2018, 09:54 AM ISTमहाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर पुढील २४ तासात वादळाची शक्यता
महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीला वादळाचा धोका असल्याचा इशारा दिलाय.
May 26, 2018, 09:09 AM ISTथोडक्यात वाचल्या हेमा मालीनी; ताफ्यातील गाडीसमोर पडले झाड
सभा सुरू असतानाच वातावरणात बदल होत होता. बदलत्या वातावरणाचा अंदाज घेऊन हेमा मालीनी यांनी कार्यक्रम आटोपून परतण्याचा निर्णय घेतला.
May 14, 2018, 08:44 AM ISTउत्तर भारतात वादळाचा तडाखा, पावसामुळे वीज खंडीत
धुळीचं वादळ चंदीगड, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये धडकलंय. काही भागत वादळीवाऱ्यासह पाऊसही झालाय.
May 8, 2018, 08:43 AM ISTनवी दिल्ली । उत्तर भारतात वादळी वाऱ्यासह पाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 8, 2018, 07:44 AM ISTवादळी पावसाने घेतले राजस्थान, उत्तर प्रदेशात १२३ जणांचे बळी
येत्या 36 तासांत राजस्थान आणि उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा वादळासह मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.
May 4, 2018, 10:21 AM ISTवेस्ट इंडिजविरुद्ध जागतिक-११मध्ये मॅच होणार, हे खेळाडू सहभागी
३१ मेला लॉर्ड्सच्या मैदानात वेस्ट इंडिज आणि जागतिक-११ या टीममध्ये मॅच होणार आहे.
Apr 25, 2018, 10:01 PM ISTव्हिडिओ: सिंधुदुर्गात वादळ सदृश्य स्थिती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 22, 2018, 07:14 PM ISTव्हिडिओ: सिंधुदुर्गात वादळ सदृश्य स्थिती
Apr 22, 2018, 06:13 PM ISTताजमहालाला वादळी वाऱ्याचा तडाखा, रॉयल गेटचा स्तंभ कोसळला
जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या आग्र्यातल्या ताजमहालाला वादळी वाऱ्यांचा तडाखा बसलाय.
Apr 12, 2018, 10:38 PM IST