'ही' 5 कामं करणाऱ्या महिलांचं म्हातारपण लवकर दिसू लागतं
वाढत्या वयाची चिन्हं चेहऱ्यावर दिसतात आणि म्हातारपणाची जाणीव होते...
Jan 8, 2025, 11:43 AM IST‘ही’ फळं खा आणि टीकवा त्वचेचं सौंदर्य
रोजच्या वापरात असणारी फळंही त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी तितकीच फायद्याची असतात.
Sep 23, 2018, 01:15 PM ISTवाढत्या वयासोबत महिलांमधील सेक्सची इच्छा वाढते - सर्व्हे
महिलांमधील यौन स्वास्थ्याबद्दल केल्या गेलेल्या एका ताज्या सर्व्हेक्षणानुसार एक महत्त्वपूर्ण खुलासा झालाय. ज्यामुळं साधारपणे असलेली मान्यता पूर्णपणे उलट करून दिलीय. वाढत्या वयासोबत महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होत जाते, अशी सामान्यपणे मान्यता होती. मात्र या सर्व्हेक्षणानुसार खुलासा करण्यात आलाय की, या मान्यतेच्या विरुद्ध वाढत्या वयासोबत महिलांमध्ये सेक्सची इच्छा वाढते आणि त्या ते एंजॉयही करतात.
May 18, 2015, 05:38 PM IST