रन आऊट होणे पडले महागातः डिव्हिलअर्सने
भारताविरूद्ध सामन्यात रन आऊट होणे महागात पडले असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने पराभवानंतर बोलताना सांगितले. रविवारी भारताने द. आफ्रिकेचा १३० धावांनी पराभव केला. आतपर्यंतचा द. आफ्रिकेची सर्वात वाइट पराभव आहे.
Feb 23, 2015, 01:12 PM ISTन्यूझीलंडच्या विचित्र विजयाने मॅक्युलम हैराण
न्यूझीलंडचा जादुई कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने आज वर्ल्ड कपमध्ये इंग्लड विरूद्ध मिळालेला विजय विचित्र यश असल्याचे म्हटले आहे.
Feb 20, 2015, 03:56 PM IST'मुलींपासून दूर राहा, फेसबुक-ट्विटर सांभाळून वापरा'
14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संघ व्यवस्थापनानं फेसबुक-ट्विटरच्या वापरात सावधगिरी बाळगण्याचे आणि महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
Feb 11, 2015, 04:46 PM ISTयुवीसाठी अजूनही वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी!
२०१५च्या भारतीय वर्ल्डकप टीममध्ये दुर्लक्षित केलेल्या युवराज सिंहसाठी अद्याप टीमचे दरवाजे बंद झाले नाहीयेत. जर टीममधील काही खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये पास झाले नाही तर युवीला टीममध्ये संधी मिळू शकते. निवडकर्त्यांसमोर तेव्हा युवराज पेक्षा चांगला विकल्प नसेल.
Feb 4, 2015, 12:29 PM IST'वर्ल्डकपमध्ये युवराजची कमतरता भासेल'
2011वर्ल्ड कप विजयाचा शिल्पकार ठरलेल्या युवराज सिंगची उणीव या वर्ल्ड कपमध्ये प्रकर्षाने जाणवेल, असं मत माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केलय. दरम्यान टीम इंडियामध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता असल्याचा विश्वासही त्यांनी 'झी' समूहाचं वृत्तपत्र असलेल्या 'डीएनए'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलाय.
Jan 21, 2015, 09:13 PM ISTबॅटच्या माध्यमातून धोनी शोधतोय वर्ल्डकप जिंकण्याचं गमक
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, धोनी सध्या वनडे 'वर्ल्ड कप'च्या तयारीकडे लक्ष देतोय. या रिपोर्टनुसार टीम इंडियाला जिंकवण्यासाठी धोनीन एक खास बॅटचा वापर करणार आहे, ज्या बॅटने धोनी उंचच उंच सिक्सर लावण्याचा प्रयत्न करणार आहे. हा वर्ल्डकप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे.
Jan 8, 2015, 09:09 PM ISTवर्ल्ड कप २०१५ संपूर्ण वेळापत्रक
वर्ल्ड कप २०१५ साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे यंग आणि नव्या दमाच्या प्लेअर्सची टीम वर्ल्ड कपसाठी घोषित करण्यात आली आहे. गेल्या वर्ल्ड कप विजेत्या टीममधील केवळ 4 प्लेअर्सचाच यंदाच्या टीममध्ये समावेश करण्यात आला असून युवराज सिंगचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
Jan 6, 2015, 09:12 PM ISTतंत्रात बदल केल्यानंतर वर्ल्ड कप संभाव्य खेळाडूत मनोज तिवारी
स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये काही प्रभावी खेळी खेळल्यानंतर विश्व चषकाच्या संभाव्य टीममध्ये सामील झालेल्या मनोज तिवारीने आपल्या खेळण्याच्या तंत्रात आणि अॅप्रोचमध्ये बदल केला आहे. त्यामुळेच त्याला चांगला फॉर्म मिळाला आहे.
Dec 4, 2014, 08:49 PM ISTवर्ल्ड कप 2015 साठी संभावित खेळाडूंची निवड उद्या
युवराज, सेहवाग, गंभीर, भज्जी मिळणार संधी
Dec 3, 2014, 09:24 PM IST‘फिफा’नं माझं आयुष्यच बदललं, म्हणतेय शकीरा
कोलंबियाची पॉप स्टार शकीरा हिनं यंदाच्या फिफा वर्ल्डकप समारोप सोहळ्यात आपल्या दमदार परफॉर्मन्सनं सगळ्यांनाच भुरळ पाडली... याच टूनार्मेंटनं आपलं संपूर्ण आयुष्यच बदलल्याचं ती म्हणतेय. कारण, 2010 मध्ये वर्ल्डकप दरम्यान शकीरा आणि तिचा पती गेरार्ड पिक यांची भेट झाली होती.
Jul 15, 2014, 01:28 PM ISTफूटबॉल फायनल फिक्स होती, उडाली अफवा
फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जर्मनी ने अर्जेंटीनाला 1-0 ने हरवले, पण ट्विटरवर एका अकाउंटमधील ट्वीट सध्या चर्चेचा विषय बनले आहे. या अकाउंटने फायनलच्या निकालाची एकदम खरी भविष्यवाणी केली होती. मॅचपूर्वी एक दिवस अगोदर 'फिफा करप्शन' नावाने अकाउंट सुरू करण्यात आले आणि ट्वीट करण्यात आला होता. यात जर्मनी 1-0 ने जिंकणार आणि गोत्जे सेकंड हाफमध्ये विनिंग गोल करेल असे भाकित वर्तविले होते.
Jul 14, 2014, 07:49 PM ISTस्कोअरकार्ड : श्रीलंका विरुद्ध नेदरलँड
स्कोअरकार्ड : श्रीलंका विरुद्ध नेदरलँड
Mar 24, 2014, 07:32 PM ISTसंगकारानंतर जयवर्धनेचीही निवृत्तीची घोषणा
प्रदीर्घ काळापर्यंत आपला सहकारी कुमार संगकारा याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर श्रीलंकेचा क्रिकेटर महेला जयवर्धने यानंही आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय.
Mar 18, 2014, 08:31 AM ISTभारताची अंडर- १९ टीम वर्ल्ड कपमधून बाहेर
डिफेंडिंग चॅम्पियन्स भारताच्या अंडर- १९ टीमला वर्ल्ड कपमध्ये क्वार्टर फायनलमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला. इंग्लंडनं भारतावर अटीतटीच्या लढतीमध्ये तीन विकेट्सने मात केली.
Feb 22, 2014, 09:33 PM ISTआणि विराट ढसाढसा रडला!
सुपर ८ च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १२१ धावांत रोखता न आल्याने भारताचा टी-२० विश्वचषकातील गाशा गुंडाळला आणि यामुळे चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला अक्षरशः रडू कोसळले. तो बराच वेळ रडत होता.
Oct 3, 2012, 05:21 PM IST