वर्धा बातम्या

वर्ध्यात अघोरी प्रकाराने खळबळ, अतेंद्रीय शक्तीने पायाचा आजार दुरुस्त करून देतो म्हणत 50 हजारांची फसवणूक

कुणीतरी जादुटोणा करून तुमचा पाय खराब केलाय. आपल्या अतेंद्रीय शक्तीने पायाचा आजार दुरूस्त करून देतोय. असा दावा वर्ध्यातील भोंदूबाबाने केलाय. 

Feb 20, 2025, 01:10 PM IST

आधी विहिरीला शेंदूर लावला, पूजा केली अन्..., वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न

Wardha Crime News: वर्ध्यात महिलेकडून 12 वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. वर्ध्याच्या वर्धा-नागपूर बायपास परिसरातील धक्कादायक घटना आहे. 

 

Jan 24, 2024, 04:15 PM IST

वर्ध्यात खळबळ! 80 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळ शेतातून घेऊन जात असताना अचानक कोसळल्या

 80 Sheep Died: वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. शेतात 80 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. 

Jan 2, 2024, 07:47 PM IST

Nagraj Manjule: लंडनमध्ये असं काय झालं होतं? नागराज म्हणतात, 'अचानक रूममध्ये धूर आला अन्...'

Wardha News: साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi sahitya Sammelan) होतात तशी वृक्ष संमेलन जास्त व्हायला पाहिजे, असं मत अभिनेता सयाजी शिंदे यांनी झी 24 तास शी बोलतांना मांडलं.

Feb 4, 2023, 10:44 PM IST