सहाव्या वन डेसाठी टीम इंडिया सज्ज!
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमधल्या वन डे सीरिजचा आज सहावी मॅच नागपूरमध्ये होणार आहे.सात सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ अशी आघाडी घेतलीय. चौथी आणि पाचवी वन-डे मॅच पावसामुळं रद्द झाल्यानं भारताला आता ही सीरिज जिंकण्यासाठी पुढच्या दोन्ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळं ही मॅच म्हणजे टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती आहे.
Oct 30, 2013, 09:08 AM ISTकोहलीनं मोडला सेहवागचा रेकॉर्ड; भारताचा विजय
जयपूरमध्ये टीम इंडियाने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. ३६० रन्सच्या सर्वाधिक मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना टीम इंडियाने कांगारुंवर नऊ विकेट्सने दणदणीत विजय साकारला.
Oct 16, 2013, 10:16 PM IST<b>स्कोअरकार्ड : कांगारूंना धू-धू धुतले</b>
स्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया दुसरी वन डे
Oct 16, 2013, 02:15 PM ISTऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियानं गुडघे टेकले
ऑस्ट्रेलियाने विजयादशमीच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करत टीम इंडियाचा पुण्यात झालेल्या सीरिजच्या पहिल्या वन-डेत ७२ रन्सनं पराभव करून टी-२०मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली.
Oct 13, 2013, 11:04 PM ISTस्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया, वन डे
भारत vs ऑस्ट्रेलिया वन डे स्कोअरकार्ड
Oct 13, 2013, 02:13 PM ISTटीम इंडियाचा दणदणीत पराभव
भारत आणि श्रीलंका मॅच सीरिजमधील दुसरी वन-डे आज हम्बान्टोटामध्ये रंगतेय. पहिल्या वन-डेमध्ये विजय मिळवून भारतानं सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतलीय. हीआज टीम इंडियाची जमेची बाजू ठरतेय.
Jul 25, 2012, 09:36 AM ISTधोनी टीम आघाडी कायम राखणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरी वन-डे मॅच आज हम्बान्टोटामध्ये रंगणार आहे. विजयी सलामी दिल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावलाय. तर पहिल्याच मॅचमधील पराभवामुळे लंकन टीमला सीरिजमध्ये परतण्यासाठी चांगलेच कष्ट करावे लागणार आहे.
Jul 24, 2012, 08:41 AM ISTधडाकेबाज पीटरसन वन डे, टी-२०तून निवृत्त
इंग्लडचा तडाकेबंद फलंदाज आणि माजी कर्णधार केवीन पीटरसननं आज वनडे आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून तमाम क्रिकेटरसिकांना जबरदस्त धक्का दिला आहे. वनडेच्या भरगच्च वेळापत्रकाला कंटाळून त्यानं हा निर्णय घेतलाय आणि कसोटी क्रिकेटवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करायचं ठरवले आहे.
May 31, 2012, 06:55 PM IST