धोनीने दिला वन-डे, टी-२० कर्णधार पदाचा राजीनामा
टीम इंडियाचा वन डे आणि टी-२०चा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Jan 4, 2017, 09:13 PM ISTधोनीला कर्णधार पदावरून हटविण्यावर बोलले गुरू गॅरी
भारतीय वन डे टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला कर्णधार पदावरून हटविण्याच्या प्रश्नावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कोच गॅरी कर्स्टनने कडक प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 2, 2016, 05:10 PM ISTधोनीला पाय रोवण्यास वेळ नाही लागत - अनिल कुंबळे
महेंद्र सिंग धोनीच्या फिनिशनच्या भूमिकेवर निर्माण होणाऱ्या प्रश्नावर चर्चा होत असताना त्याला वरच्या क्रमांकावर खेळायला यायला पाहिजे, असाही सूर निघत आहे. त्यावर अनिल कुंबळेने धोनीची पाठराखण केली आहे. मर्यादीत षटकांच्या सामन्यांचा कर्णधार धोनी याला पीचवर पाय रोवण्यास कमी वेळ लागतो. त्याला यासाठी आवश्यक तो अनुभव आहे. त्यामुळे त्याला पीचवर अधिक काळ घालविण्याची गरज नाही.
Oct 19, 2016, 05:12 PM ISTभारत vs v न्यूझीलंड: वन डेमध्ये कोणाला संधी कोणाला डच्चू
न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. सुरेश रैनाचं टीममध्ये कमबॅक झालंय. तर मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा आणि आर.अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे.
Oct 6, 2016, 07:11 PM ISTइंग्लडचा वन डेमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम
पाकिस्तानच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवत इंग्लडने वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक ३ बाद ४४४ धावांची विक्रमी खेळी केली आहे. पाकिस्तानसमोर ४४५ धावांचा महाकाय हिमालय उभा केला आहे.
Aug 30, 2016, 11:12 PM ISTशेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून मॅच अनिर्णित
इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लियम प्लंकेटने शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून श्रीलंकेविरुद्धची वन डे मॅच अनिर्णित राखण्यात यश मिळविले.
Jun 22, 2016, 12:06 PM ISTविराट कोहली आणि सचिन तेंडुलकरची तुलना कोण आहे सरस...
मुंबई : सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देवता म्हटलं जातं. पण आपला विक्रम विराट मोडू शकतो हे स्वतः क्रिकेटच्या देवानेच भाकीत व्यक्त करून ठेवले आहे.
Feb 4, 2016, 06:09 PM ISTसेहवागचा सन्मान आंबेडकर स्टेडिअम एन्डचे नाव बदलले
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने गुरूवारी भारताच्या सर्वात यशस्वी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
Dec 3, 2015, 11:44 AM ISTव्हिडिओ - वन डेचा कॅप्टन धोनी करतो कसोटी कॅप्टन कोहलीला बॉलिंग
वन डेचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या बॉलिंगची प्रॅक्टीस करीत आहे. तेही कसोटीचा कॅप्टन विराट कोहलीला याला बॅटिंगची प्रॅक्टीस देतो आहे.
Sep 25, 2015, 08:30 PM ISTडेल स्टेनने विकेट काढताना स्टम्पचा तुकडाच पाडला
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिका सुरु आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात जगातील फास्टर बॉलर डेल स्टेन विकेट काढताना स्टम्पचा तुकडाच पाडला.
Aug 20, 2015, 02:45 PM ISTअजिंक्य राहाणेच्या कॅप्टन्सीची वनडेमध्ये 'टेस्ट'
अजिंक्य राहाणेच्या कॅप्टन्सीची वनडेमध्ये 'टेस्ट'
Jul 7, 2015, 02:11 PM ISTभारताची मिताली ठरली ५००० रन्स पूर्ण करणारी जगातील दुसरी खेळाडू
भारतीय क्रिकेट महिला टीमची कॅप्टन मिताली राज एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० रन्स पूर्ण करणारी जगातील दुसरी महिला क्रिकेटर ठरलीय.
Jul 7, 2015, 09:10 AM IST'वन डे' क्रिकेटचं रुप पालटलं; नियमांत बदल
'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'नं (ICC) बारबडोसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सभेत एक दिवसीय आंतराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये अनेक बदल केलेत. एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखालील 'आयसीसी' कमिटीनं या प्रस्तावांना मंजुरी दिलीय.
Jun 27, 2015, 03:11 PM ISTजूनमध्ये टीम इंडिया बांग्लादेश दौऱ्यावर!
भारतीय क्रिकेट टीम एक टेस्ट आणि तीन वनडे आंतरराष्ट्रीय मॅचसाठी पुढच्या महिन्यात बांग्लादेशचा दौरा करणार आहे.
May 5, 2015, 05:32 PM ISTधोनीने केला नवा रेकॉर्ड
भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आजच्या सामन्यात कर्णधारपद भूषवून वन डेमध्ये भारताकडून सर्वाधिक सामन्यात कर्णधारपद भूषविण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे.
Mar 10, 2015, 01:54 PM IST