टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध वन डे मालिका ३-१ने जिंकली
वेस्ट इंडिज विरोधातली पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका टीम इंडियाने ३-१ अशी जिंकली.
Jul 7, 2017, 07:46 AM ISTसहज विकेट गमावल्याने पराभव : धोनी
इंग्लंडने आम्हाला दिलेले टार्गेट आम्ही सहज पूर्ण करु शकलो असतो मात्र, लवकच विकेट गेल्याच्या कारणाने आम्हाला शेवटच्या सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याची कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने दिली.
Sep 6, 2014, 07:44 AM IST