लोकसभा निवडणूक २०१९

राधाकृष्ण विखे पाटलांची गोची, राजीनामा देणार?

शेवटच्या क्षणापर्यंत नगरची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून विखेंनी प्रयत्न केले, पण...

Mar 12, 2019, 08:47 AM IST

Loksabha Election 2019 : एअर स्ट्राईकचा असाही फायदा; मोदींच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ

त्यांच्या मंत्रीमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची लोकप्रियतेतही वाढ 

Mar 12, 2019, 07:33 AM IST

मी कॉंग्रेसमध्ये जाणारच- संजय काकडे

भाजपामध्ये नवंजुनं असं काही सुरू आहे, त्याला कंटाळून कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Mar 11, 2019, 11:36 PM IST

उमेदवारांविरुद्ध 'या' अ‍ॅपवर तक्रार करता येणार

तक्रार केल्यानंतर १०० मिनिटांच्या आत कारवाई करण्यात येणार.  

Mar 11, 2019, 05:50 PM IST
Prakash Ambedkar Contest Election From Solapur PT4M22S

सोलापूर : प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढणार

सोलापूर : प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढणार

Mar 11, 2019, 05:25 PM IST
Delhi Mumbai And Pune NCP Chief Sharad Pawar On Contesting Election Update PT9M40S

शरद पवार माढ्यातून लढणार नाहीत

शरद पवार माढ्यातून लढणार नाहीत

Mar 11, 2019, 05:05 PM IST
Pune Sharad Pawar May Step Back From Madha Constituency Update PT11M24S

माढा | 'या' कारणांमुळे पवारांनी माढ्यातून माघार घेतल्याची शक्यता

माढा | 'या' कारणांमुळे पवारांनी माढ्यातून माघार घेतल्याची शक्यता

Mar 11, 2019, 02:05 PM IST

व्हिडिओ : देशाचं माहीत नाही, पण साताऱ्यात मीच - उदयनराजे

साताऱ्यातील उमेदवारीवरून सर्व गटातटांत मनोमिलन झाल्याचा दावाही उदयनराजेंनी केलाय

Mar 11, 2019, 01:50 PM IST
Pune NCP MP Udayanraje Bhosale Visit Darga And Win Loksabha Election PT9M21S

पुणे : देशाचं माहीत नाही, पण साताऱ्यात मीच - उदयनराजे

पुणे : देशाचं माहीत नाही, पण साताऱ्यात मीच - उदयनराजे

Mar 11, 2019, 01:45 PM IST

माढा मतदारसंघातून शरद पवारांची माघार? बैठक सुरू

२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार माढा मतदारसंघातूनच निवडून आले होते, पण... 

Mar 11, 2019, 01:11 PM IST

loksabha election 2019 : प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्याचं राजकारणात पदार्पण

राजकीय पटलावरही चालणार का त्यांची जादू

Mar 11, 2019, 01:01 PM IST

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार की अकोल्यातून?

सोलापुरातून आंबेडकरांची उमेदवारी आधीच वंचित बहूजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी जाहीर केली

Mar 11, 2019, 12:48 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : ७ टप्पे, ७० दिवस, कोणाच्या हाती येणार सत्ता ?

लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कसली कंबर.

Mar 11, 2019, 12:38 PM IST

Loksabha Election 2019 : 'आचारसंहिता' म्हणजे काय? सोशल मीडियासाठी काय आहेत नियम?

आचारसंहिता निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत लागू असते

Mar 11, 2019, 11:11 AM IST

सुजय विखे-पाटलांचा भाजपप्रवेश काँग्रेसकडून रोखला जाणार? दिल्लीत बैठक सुरू

काँग्रेस नेत्यांची दिल्लीत राहुल गांधींसोबत महत्त्वाची बैठक सुरू 

Mar 11, 2019, 10:16 AM IST