लेप्टो

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या 'लेप्टोस्पायरोसिस'वर घरगुती उपाय

लॅप्टोचा त्रास अतिशय गंभीर असल्यास शरीरातील अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

Jul 4, 2019, 02:44 PM IST

लेप्टोशी सामना करताना या '5' गोष्टींचं ठेवा भान

लेप्टोस्पायरोसिस हे एक बॅक्टेरियल इंफेक्शन आहे. 

Aug 20, 2018, 08:26 AM IST

'लेप्टो'नं घेतला २७ वर्षीय इंजिनियर तरुणाचा बळी

लेप्टोचा मुंबईतील हा चौथा मृत्यू ठरलाय 

Jul 20, 2018, 04:59 PM IST

मुंबईत एकाच आठवड्यात लेप्टोने घेतला तिसरा बळी

मुंबईत पावसापाठोपाठ डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गँस्ट्रोचे या पावसाळ्याशी संबंधित आजारांचेही नेहमीप्रमाणे आगमन झाले आहे.

Jul 1, 2018, 10:53 AM IST

मुंबईत लेप्टोचा पहिला बळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 27, 2018, 11:02 AM IST

रायगड जिल्ह्यात लेप्टोचं थैमान, ८ जणांचा बळी

 लेप्टोचं थैमान सुरु असून तीन आठवड्यात ८ जणांचा बळी गेलाय. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथकंही तैनात करण्यात आली आहेत.

Nov 9, 2017, 11:06 PM IST

रत्नागिरीत लेप्टोच्या रूग्णांच्या संख्येत वाढ

जिल्ह्यात लेप्टोच्या रूग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळळत आहे. जिल्ह्यातील ९६ संशयित रूग्णांच्या तपासणीनंतर १७ रूग्णांना लेप्टोस्पॉयरोसिस आजार झाल्याचं निष्पन्न झाले आहे.

Jul 22, 2016, 11:40 AM IST

मुंबईकरांनो सावधान, 'लेप्टो' परतलाय... आठवड्यात १२ बळी!

मुंबईत लेप्टोस्पायरोसिस परत आलाय. मुंबईकरांसाठी पावसाळ्यात ही धोक्याची घंटा वाजलीय. गेल्या पाच दिवसांत १२ जणांचा मृत्यू झालाय. 

Jul 8, 2015, 11:34 AM IST

रत्नागिरीत लेप्टोचं थैमान, प्रशासन सुस्तच!

रत्नागिरीत गेल्या दोन वर्षाप्रमाणेच यंदाही पावसाळ्यात लेप्टोची साथ पसरतेय. जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये १०५ रुग्ण उपचारासाठी दाखल झालेत. आरोग्य यंत्रणा लेप्टो निवारणासाठी प्रयत्नशील असताना जिल्हापरिषदेचे अधिकारी मात्र बेफिकीर असल्याचं दिसतंय.

Jul 12, 2012, 09:08 AM IST