लालबाग

मुंंबई । लालबागची मसाला गल्ली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 17, 2018, 12:51 PM IST

मुंबईत सुरु असलेली खोदकामं नक्की करतंय कोण?

मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यांवर खोदकामं सुरू आहेत... ही खोदकामं नक्की कोण करतं आणि कशासाठी? हे तुम्हाला माहित असतं का? माहित नसेल तर माहिती करून घ्या... म्हणजे लालबागच्या मेघवाडीतल्या रहिवाशांना जो मनस्ताप सोसावा लागला, तो तुमच्या वाट्याला येणार नाही. 

Apr 11, 2018, 11:59 PM IST

मुंबई | मराठमोळ्या लालबागमध्ये कबड्डीचा थरार

मुंबई | मराठमोळ्या लालबागमध्ये कबड्डीचा थरार

Mar 26, 2018, 09:20 PM IST

मुंबई | लालबागमध्ये शिवजयंती साजरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 09:46 AM IST

लालबागमध्ये उभारल्या शिवरायांच्या ख-याखु-या स्मारक प्रतिकृती

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकिल्ले हे प्रत्येकासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी अशी गोष्ट.

Mar 5, 2018, 01:31 AM IST

लालबाग, भायखळ्यात 'या' दिवशी पाणी नाही

लालबाग, भायखळा विभागात राहणाऱ्या नागरीकांना आपल्या किमान गरजेपुरतं पाणी २ दिवसात भरून ठेवाव लागणार आहे. 

Feb 18, 2018, 12:17 PM IST

लालबागच्या सिंहांनी केली जावळीच्या वाघांची शिकार

पहिले दोन सामने अत्यंत वाईट पद्धतीने गमावल्यानंतरही स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या 'लालबाग लायन्स'ने आपल्या लौकिकानुसार खेळ करीत जावळीच्या वाघांची ३४-२३ अशी कत्तल केली.

Jan 20, 2018, 04:57 PM IST

मुंबई । लालबागमधील संभाजी भिडे यांचे व्याख्यान पुढे ढकलण्यात आलंय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 07:05 PM IST

मुंबई लालबाग येथील संभाजी भिडे यांचे व्याख्यान रद्द

मुंबईतल्या लालबाग इथे होणारं शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांचं व्याख्यान पुढे ढकलण्यात आलं आहे.

Jan 5, 2018, 05:31 PM IST

नवसाला पावणा-या लालबागच्या राजाचा इतिहास!

लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला.

Aug 28, 2017, 02:26 PM IST