आदर्श घोटाळ्यात भाजप खासदार

आदर्शप्रकरणी भाजपाचे राज्यसभा खासदार अजय संचेती आणि त्यांच्या नातेवाईकांचे 10 बेनामी फ्लॅट असल्याचा दावा याचिकाकर्त्याने हायकोर्टात केला आहे.

राज भेटले नव्या पोलिस आयुक्तांना

राज ठाकरे यांनी आज मुंबईचे नवे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांची भेट घेतली

सेक्स रॅकेट चालविणारा तोतया पोलिस गजाआड

सेक्स रॅकेट चालविणारा तोतया पोलिस जळगाव पोलिसांच्या ताब्यात आला आहे. महिलेच्या साहय्याने तो हे सेक्स रॅकेट चालवायचा.

मातेचं क्रौर्य

मातेचं क्रौर्य

अतिक्रमणाच्या विळख्यात शाळा

अतिक्रमणाच्या विळख्यात शाळा

दुष्काळ शब्द सरकारमध्ये नाही

दुष्काळ शब्द सरकारमध्ये नाही

रोखठोक- कर्नाटकी राग सत्याचा की सत्येचा-१

[jwplayer mediaid="100970"]

भ्रष्टाचार संपविण्यासाठीच भ्रष्टाचार

सर्वच राजकीय पक्षांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दावर एकत्र येऊन संसदेला उच्चतम बनवण्याच्या प्रक्रियेतच भ्रष्टाचार केला हे. तसंच लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांनी तांत्रिक बाबींवर हे लोकपाल विधेयक भरकट ठेवलं आहे.

पेडर रोडसाठी आम्ही बेडर.....

नितीन सरदेसाई
पेडर रोड उड्डाणपूल.. हा विषय गेली दिवस चांगलाच गाजतो आहे.... मनसेची भूमिका याआधी ही स्पष्ट केली होती.. हा उड्डाणपूल झालाच पाहिजे. आणि यापुढेही तीच मागणी आम्ही लावून धरणार आहोत.

भारनियमनाचा झटका उद्योगजगताला फटका

श्रीराम दांडेकर

महाराष्ट्रातील उद्योग आणि उद्योजक वीजेच्या टंचाईमुळे लुळापांगळ्या अवस्थेला आला आहे. वीजेच्या भारनियमनाचा शॉक सहन करण्याच्या पलीकडे गेली आहे.