गुजरातची पॉलिटिकल फिगर! (रोखठोक - १)

गुजरातमधला मिडल क्लास आरोग्यापेक्षा फिगरवर अधिक लक्ष देतो, असं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी म्हटलंय. मोदींच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी टीका केलीय. मुळात फिगर कॉन्शसनेस हा मुद्दा राजकीय चर्चेचा का झालाय?

पाक स्पर्धकांच्या ‘सूरक्षेत्र’ला मनसेचा विरोध

पाकिस्तानी गायक आणि स्पर्धकांचा सहभाग असलेल्या सूरक्षेत्रला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. तसेच या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी परिक्षक म्हणून सहभागी होऊ नये, अशी विनंती मनसेतर्फे करण्यात आली आहे.

वसंत पुरकेंची `बनवा बनवी`

विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरकेंनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचं उघड झालंय. मुंबईत आशीर्वाद सोसायटीत फ्लॅट असल्याचं पुरकेंनी नमूद केलं होतं.

एअरफोर्सच्या दोन हेलिकॉप्टर्समध्ये टक्कर, नऊ जण ठार

गुजरातच्या जामनगर भागात आज एअरफोर्सच्या सरावादरम्यान भयंकर अशी दुर्घटना घडलीय. एअरफोर्सच्या दोन हेलिकॉप्टर्समध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात नऊ जण ठार झालेत तर दोन जण जखमी झालेत.

हे तर मॅचफिक्सिंग- मुलायमसिंग यादव

संसदेत भाजपनं सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असला तरी दुसरीकडे मुलायम सिंहांनी मात्र विरोध दर्शवलाय.

धोनीची नवी इनिंग; बनणार ‘सुपर बाईक चॅम्पियन’?

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचं क्रिकेटव्यतिरिक्त ‘बाईक्स’चं प्रेम सगळ्यांनाच माहित आहे. त्याचं हेच वेड त्याला घेऊन चाललंय मोटर रेसिंगच्या जगात! 2013मध्ये होणाऱ्या ‘सुपर बाइक चॅम्पियनशीप’च्या निमित्तानं धोनी एका नव्या इनिंगला प्रारंभ करतोय.

संसदेत आजही गदारोळ

संसदेच्या आजच्या कामकाजाची सुरूवातही गोंधळानेच झाली. कोळसाकांडावरून संसदेत गेल्या काही दिवसांत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच गरमागरमी सुरू आहे.

एअरफोर्सच्या दोन हेलिकॉप्टर्समध्ये टक्कर, नऊ ठार

गुजरातच्या जामनगर भागात आज एअरफोर्सच्या सरावादरम्यान भयंकर अशी दुर्घटना घडलीय. एअरफोर्सच्या दोन हेलिकॉप्टर्समध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात ८ जण जागीच ठार झालेत तर दोन जण जखमी झालेत.

नांदेडमध्ये सेना-मनसे युती होणार?

वाघाळा शहर महापालिकेची निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांतच महापालिकेची निवडणूक जाहीर होईल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत.

चवीला कडू, नष्ट केले सव्वा लाख लाडू

अन्न भेसळ विभागानं मंगळवारी शिर्डीतील साईबाबा संस्थानकडे असलेल्या तब्बल 1 लाख 20 हजार खराब झालेले लाडू एका खडयात पुरत नष्ट केले. त्याच बरोबरीनं काही खराब तुपही नष्ट केलं.