ममतांची नाराजी कायम

काँग्रेसने महागाईला आमंत्रण दिले असल्याने ममता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांची नाराजी कायम आहे.

शरद पवार बोलले

शरद पवार काय बोललेत. त्यांची काय आहे भूमिका.

विनायक कर्णिकांच्या कार्याचा गौरव

विनायक कर्णिकांच्या कार्याचा गौरव

'झी २४ तास'मध्येही बाप्पांचं आगमन

'झी २४ तास'च्या मुंबईतल्या ऑफिसमध्येही बाप्पांचं आगमन झालंय... पुढचे १० दिवस आपल्या घराघरांमध्ये पाहायला मिळणारा उत्साह इथंही असणार आहे...

सपाचा काय आहे रोल

केंद्रातील सरकार अडचणीत आल्याने सपाने आपली भूमिका मांडली.

'वर्षा'वरही झालं गणरायांचं आगमन

केंद्र सरकार स्थिर असून, बाप्पा सर्वकाही ठिक करतील असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलाय.

तू सुखकर्ता, तू दुखहर्ता

अभिनेता सुबोध भावेनंही गणपती बाप्पाची मनोभावे पूजा आणि आरती केली... तर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मुंबईमधल्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालंय

बाप्पा खरा सेलिब्रिटी - केदार शिंदे

केदार शिंदेच्या घरी झालंय बाप्पाचं आगमन... बाप्पा खरा सेलिब्रिटी आहे, असं म्हणतोय केदार... त्याच्याशी बातचीत केलीय आमची प्रतिनिधी जयंती वाघधरे हिनं...

शिल्पा शेट्टी-राजनंही केलं बाप्पाचं स्वागत

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, सलील कुलकर्णी यांनीही बाप्पाचं स्वागत मोठ्या धडाक्यानं केलंय... पाहुयात कसा होता यावेळी त्यांचा उत्साह...

आले गणराय... स्वप्नील, नेहाच्या घरी

अभिनेता स्वप्नील जोशी आणि गायिका नेहा राजपाल यांच्या घरीही बाप्पाचं आगमन झालंय...