पुण्यात अथर्वशिर्षाचे सहस्त्रावर्तन

पुण्यातल्या नवसाला पावणाऱ्या दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज हजारो महिलांनी अथर्वशिर्षाचे पठन केलंय... पाहुयात...त्याचीच ही काही दृश्यं...

नेत्यांच्या घरी गणराय

चला, पाहुयात... कोणकोणत्या नेत्यांच्या घरी गणरायाचं आगमन झालंय... काय काय साकडं घातलंय या मंत्र्यांनी बाप्पाकडं...

दुष्काळावर मात करून घेतलं मक्याचं पीक

येवला तालुक्यातील पाचपुते बंधुंनी तुषार सिंचनाचा वापर करून केलीय दुष्काळावर मात... पाहा कसं घेतलंय ऐन दुष्काळातही मक्याचं पीक...

सचिनचा बाप्पा

मास्टर बास्टरच्या घरी गणपती आणण्यात आला आहे.

कसबा गणपती

कसबा गणपती

कसाबच्या फाशीसाठी कसबा गणेशाला साकडं

कसाबच्या फाशीसाठी कसबा गणेशाला साकडं

पिंपरी-चिंचवडमध्ये बाप्पा

पिंपरी-चिंचवडमध्ये बाप्पा

दगडूशेठ हलवाईचा गणपती

दगडूशेठ हलवाईचा गणपती

सिंधुदुर्गात बाप्पा

सिंधुदुर्गात बाप्पा

काँग्रेस राज्यात नऊ सिलिंडर

काँग्रेसच्या राज्यात सह ऐवजी नऊ सिलिंडर देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.