भारत बंदचा भडका

भारत बंद दरम्यान करण्यात आलेली जाळपोळ.

उत्तर भारतात बंद

भारत बंद आंदोलनाला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

अरविंद केजरीवाल राजकारणात

भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

महाराष्ट्रातील बंद

भारत बंदला मुंबईत अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी नागपूरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

पुण्यात भाजपचा कोलदांडा

भारत बंदमध्ये पुणे भाजपने सोयीचे राजकारण केले आहे. बंद सहभागी न होता भाजपलाच खो दिला आहे.

मुंबईत सेना, मनसे दूर

भाजपच्या बंदमध्ये मुंबईत शिवसेना आणि मनसे सहभागी झाली नाही.

पाटण्यात रेल रोको

भारत बंदच्या दरम्यान पाटण्यात रेल्वे गाड्या रोखण्यात आल्या.

उत्तरेकडे 'भारत बंद'चा परिणाम

डिझेल दरवाढ, महागाईवर भाजपनं पुकारलेल्या बंदला उत्तरेकडे प्रतिसाद मिळताना दिसतोय... पाहुयात, काय स्थिती होती इथं आज सकाळी

सोन्याचा सूक्ष्म गणेश

तांदळाच्या दाण्याइतक्या आकाराचा सूक्ष्म गणपती बनवण्याचा संजय रणधीर यांचा अनोखा छंद... पाहा...

गुलालवाडीची १२५ वर्षांची परंपरा

गुलालवाडी आपली १२५ वर्षांची परंपरा जपत लेझीम पथकाच्या साथीनं मिरवणूक काढली... त्याचीच ही काही दृश्यं..